Police Bharti Question Paper 44By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2020 1. 79 : -2 :: 87 : ? 0 3 1 -12. नकारार्थी वाक्यात रुपांतर करा – साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटळला साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला नाही कोणताही पर्याय योग्य नाही साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटाळला नाही साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला3. संख्या मालिका पूर्ण करा : 8 9 16 18 24 27 32 36 40 45 48 ? 56 51 55 544. खालील पैकी द्वंद समासाचे उदाहरण ओळखा गजानन रामकृष्ण दशानन नीलकमल5. (1) ऋषी पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (2) उत्तरेकडे 2 किमी त्यानंतर (3) पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (4) दक्षिणेकडे 4 किमी आणि शेवटी (5) पश्चिमेकडे 8 किमी चालला तर तो मूळ ठिकाणापासून किती किमी दूर असेल? 12 किमी 8 किमी 2 किमी 6 किमी6. खालील पैकी कोणत्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार नाही? 755560 455678 455765 4556707. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे मिझोराम बिहार मध्यप्रदेश हरियाणा8. BOY : CDPQZA : : GIRL : HIKJSTMN HIJKSTMN HIJKSTNM HIKJSTNM9. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? आयनांबर तपांबर दलांबर स्थितांबर10. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 17 आहे तर त्यातील सर्वात मोठी सम संख्या कोणती असेल? 22 20 18 1611. विरुद्ध अर्थी शब्द ओळखा – प्रगती गती उन्नती विकास अवनती12. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते 30 25 35 1813. महेश आणि मीना यांची आजची वये 3: 4 या प्रमाणात आहे आणखी 10 वर्षांनी त्यांची 5: 6 प्रमाणात होतील तर महेश चे दोन वर्षापूर्वी चे वय किती असेल? 25 23 13 1514. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते15. दोन वर्षात चक्रवाढ व्याजने एक रक्कम रू 10000 ची रू14400 होते तर व्याजाचा दर किती असेल? 5 % 20 % 10 % 15 % Loading …Question 1 of 15