Police Bharti Question Paper 45By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2020 1. उत्तरेकडे बघत असणारा एक व्यक्ती 90 अंश उजवीकडे वळला त्यानंतर पुन्हा 90 अंश उजवीकडे वळला. आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व2. 4600 रुपयांची एक वस्तू शेकडा 2 टक्के कमिशन देऊन दलालाकडून घेतली असता ग्राहकाला ती वस्तू किती रुपयांमध्ये मिळेल? 4692 4508 4712 44883. त्याच्या मनात काय चालले याचा शोध घेणे कठीण आहे. या वाक्यात काय हा शब्द……. आहे आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम4. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? ब क इ अ5. सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या यांच्या बेरजेत एक मिळवला असता त्यांची सरासरी किती येईल? 5499 1000 5000 55006. जेव्हा दोन उपवाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ने जोडली जातात तेव्हा त्यास……. म्हणतात मिश्र वाक्य यापैकी नाही केवल वाक्य संयुक्त वाक्य7. जर 4*25= 20 आणि 3*16=12 तर 5*36=? 16 30 28 488. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात सातपुडा रांगा महादेव डोंगर रांगा सातमाळा डोंगररांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा9. शिळ्या कढीला ऊत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? शिळी कढी पुन्हा गरम करणे वयाने जास्त असलेल्या व्यक्तीचे महत्त्व वाढणे जुन्या गोष्टींची चव अधिक चांगली होणे जुन्या गोष्टी उकरून काढणे10. विशालच्या वडिलांची आई ही जयाच्या आईची सासू आहे. जर विशालच्या वडिलांना भाऊ नसेल तर विशाल आणि जया यांच्यात काय नाते असेल? आई मुलगा पती-पत्नी चुलत भाऊ चुलत बहीण भाऊ बहिण11. 18 माणसे एक काम 8 दिवसात करणार होते मात्र प्रत्यक्षात 6 माणसे कामावर आले नाहीत तर उर्वरित लोकांना ते काम किती दिवस पुरेल? 10 18 24 1212. 36 सेकांदाचे 2 तासाशी असणारे गुणोत्तर किती? 2000:1 200:1 1:2000 1:20013. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले नारू कॉलरा प्लेग पटकी14. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो? राज्य सूची संघ सूची समवर्ती सूची केंद्र सूची15. जर ACTOR हा शब्द TORBC असा आणि DOCTOR हा शब्द TOREOC असा लिहिला जातो तर FACTOR हा शब्द कसा लिहाल? TORGAD TORGAC TORFAC TORGBC Loading …Question 1 of 15