Police Bharti Question Paper 46By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2020 1. आठ च्या घनाला आठच्या वर्गाने भाग दिला असता उत्तर किती येईल? 8 16 32 242. सुरेश एक काम आठ दिवसात करतो रमेश तेच काम पाच दिवसात करतो दोघांनी मिळून तीन दिवस काम केल्यास किती काम शिल्लक असेल? 1/40 39/40 1 13/403. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे शनि बुध शुक्र पृथ्वी4. जर BY= 50 आणि EV= 110 तर LO = ? 260 180 220 1105. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? जनकिनी जननी जानकी जनकी6. एका मुलाकडे बघून किरण म्हणाला हा मुलगा माझ्या आईच्या आईच्या पतीच्या दुसऱ्या मुलीचा मुलगा आहे तर किरण आणि त्या मुलाचे नाते काय असेल? मावस भाऊ मामेभाऊ आतेभाऊ चुलत भाऊ7. संख्या मालिका पूर्ण करा 1 4 27 16 125 36 ? 216 343 49 2438. मुलगा मेहनती आहे. या वाक्यातील मेहनती हा शब्द…… आहे सर्वनाम विशेषण नाम क्रियापद9. पोलिसांनी अखेर चोराला / चोरास ……. या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल? जेरबंद केले पकडले वरील सर्व अटक केली10. मी उद्या प्रवास करत असेल या वाक्याचा काळ ओळखा साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ रीती भविष्यकाळ11. चारशे रुपयांच्या वस्तूवर अनुक्रमे 35 टक्के आणि 30 टक्के अशी सूट दिल्यास त्या वस्तूची नवीन किंमत किती होईल? 182 196 192 14012. भारतातील बँक ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने खालीलपैकी कोणत्या देशातील आपला व्यवहार बंद करण्याचे ठरवले आहे? भूतान जपान बांगलादेश श्रीलंका13. प्रकाश : ऊर्जा :: पुस्तक : ? वाक्य शब्द ग्रंथालय ज्ञान14. जर x-5 = 18 असेल तर 2x-10 ची किंमत किती? 27 36 18 915. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात. तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी विभागीय आयुक्त Loading …Question 1 of 15