Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 47

1. एका संख्येच्या 3/8 मधून त्याच संख्येचा 1/4 वजा केल्यास बाकी 1/2 उरते तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

2. विशाल हा शब्द ……. म्हणून वापरला जाऊ शकतो

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास न्यायमूर्ती या नावाने देखील ओळखले जाते?

 
 
 
 

4. 1800 चे 18 टक्के + 76 = किती चा वर्ग

 
 
 
 

5. आयात निर्यातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेचे स्थापना करण्यात आली?

 
 
 
 

6. एखाद्या व्यक्तीवर प्रभाव पडणे ह्या अर्थासाठी कोणता वाक्य प्रचार वापरणे योग्य ठरेल?

 
 
 
 

7. दगडाला पाणी असे संबोधले. पाण्याला वाफ असे संबोधले. वाफेला वारा असे संबोधले. वाऱ्याला बर्फ असे संबोधले. तर तहान लागल्यावर काय प्यावे लागेल?

 
 
 
 

8. *6* + 12** या दोन संख्यांची बेरीज 2156 येत असेल तर * च्या जागी कोणता अंक येईल?

 
 
 
 

9. पहिल्या रांगेतील मधला मुलाचा क्रमांक 17 आहे त्या रांगेत अजुन 14 मुले उभे राहिल्यास मधल्या मुलाचा क्रमांक किती असेल?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते?

 
 
 
 

11. रझाकार ही हिंसावादी संघटना खालीलपैकी कोणत्या संस्थानात कार्यरत होती?

 
 
 
 

12. संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये प्राप्त झाला आहे?

 
 
 
 

13. खालील पैकी वेगळा पर्याय ओळखा

 
 
 
 

14. शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

15. तीन मित्रांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे अजुन 9 वर्षांची त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


sbfied.com-sagar-sir

Mr. Sagar B Tupe Patil

Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )

सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.

Don`t copy text!