Police Bharti Question Paper 48

1. भारत सेवक समाज ची स्थापना खालील पैकी कोणी केली?

 
 
 
 

2. शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

3. ग्रामपंचायत स्तरावर कार्यालयाच्या दफ्तराची जबाबदारी खालील पैकी कोणाची असते?

 
 
 
 

4. खालील पैकी कोणता शब्द गटात बसणार नाही?

 
 
 
 

5. जे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात त्यांना कोणते शब्द म्हणतात?

 
 
 
 

6. वर्धा आणि वैन गंगा या दोन नद्यां च्या एकत्रित प्रवाहाला ….. म्हणतात.

 
 
 
 

7. चुकीचा अक्षर गट ओळखा

 
 
 
 

8. त्याचा भाऊ फक्त वेडा असल्याचे दाखवतो पण व्यवहारात मात्र हुशार आहे म्हणतात ना …..

 
 
 
 

9. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे

 
 
 
 

10. पोरगा ह्या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप काय होईल?

 
 
 
 

11. माझ्या आजीला दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा माझे वडील आहे. माझ्या बहिणीच्या चुलत भावाचे माझ्या वडिलांच्या वडिलांशी नाते काय?

 
 
 
 

12. दान द्यावे ते कर्णानेच ! या वाक्याचा कोणता अर्थ सूचित होतो?

 
 
 
 

13. 288:17::624:?

 
 
 
 

14. AHMEDNAGAR या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही?

 
 
 
 

15. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now