Police Bharti Question Paper 53

1. जर KKKK = 2 आणि KKKKKKKKK = 3 तर ? = 1

 
 
 
 

2. कोणत्याही कामाची सुरुवात करणे या साठी कोणता वाक्य प्रचार वापरता येईल?

 
 
 
 

3. भारतीय सैन्य दलाचा विचार केल्यास खालील पैकी कोणते पद सर्वोच्च आहे?

 
 
 
 

4. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय ओळखा : 1 3 9 27 81 343

 
 
 
 

6. अनुसूचित जमाती च्या उमेदवारांच्या काटक शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांच्या रोजगारासाठी एका नवीन फोर्स महाराष्ट्र शासन स्थापन करत आहे. त्याचे नाव ….. आहे.

 
 
 
 

7. प्रकाश : विशेष नाम : : लिहिणे : ?

 
 
 
 

8. नऊ वर्षांपूर्वी रेखाचे वय जयाच्या वयाच्या तिप्पट होते. जर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 24:11 असेल तर त्यांचे आजचे वय शोधा.

 
 
 
 

9. सरासरी काढा 48 126 -66 12

 
 
 
 

10. अहिल्या दक्षिण दिशेकडे बघत होती. तिने डाव्या हातात घड्याळ घातलेली होती.तर 12 वाजता घड्याळात पाहिले असता काटे कोणत्या दिशेला असतील?

 
 
 
 

11. खालीलपैकी पैसे पाठवण्याच्या कोणती सुविधा 24×7 ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने नुकतेच उपलब्ध करून दिली आहे?

 
 
 
 

12. जर INDIAN = NDN तर FREEDOM = ?

 
 
 
 

13. म्हण पूर्ण करा – …… राजा ….. प्रजा

 
 
 
 

14. 360 किमी अंतर जाण्यासाठी बस 10 तास वेळ घेते. जर जेवणासाठी एक तास बस थांबली नसती तर तिचा ताशी वेग किती असता?

 
 
 
 

15. मूर्तिदेवी हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला जातो?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now