Police Bharti Question Paper 91 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2020 1. केवल वाक्यात उद्देश ची संख्या किती असते? वाक्याचा अर्थानुसार कमी अधिक असू शकते दोन किंवा अधिक केवल वाक्यात उद्देश नसतो फक्त एक2. सोडवा 18 42 23 253. 27 लिटर मिश्रणात पाणी आणि दूध 1:2 प्रमाणात आहे. या मिश्रणात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे नवीन प्रमाण 1:1 होईल? 7 15 9 124. वैभवच्या भावाची बायको निलेश च्या वडिलांची सून आहे. तर निलेश वैभवचा कोण असेल? मामा मुलगा भाऊ काका5. उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा प्रशांत पूर्वेकडे 2 किमी गेला. त्यानंतर दक्षिणेकडे 1 किमी आणि शेवटी पश्चिमेकडे 4 किमी गेला. तर आता तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? वायव्य आग्नेय ईशान्य नैऋत्य6. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि सदस्य संख्या …. होती. 5 8 6 117. महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? अडीच चार पाच सहा8. ……. गेला म्हणून मी आलो. – हे वाक्य तृतीय पुरुषी सर्वनाम वापरून पूर्ण करा ती तो तुम्ही तू9. 616 सेमी वर्ग इतके क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 3.5 सेमी 21 सेमी 14 सेमी 7 सेमी10. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होतो? बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई बहादुर शाह जफर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे11. ती बाई निळी (साडी घातलेली) माझी आई आहे. – या वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरावे म्हणजे वाक्य व्याकरण दृष्टया योग्य होईल? . , – ;12. पाच संख्या A B C D E यांची सरासरी 18 आहे आणि त्यापैकी तीन संख्या A C E यांची सरासरी 20 आहे. तर B आणि Eयांची बेरीज किती ? 35 25 30 4013. 2011 च्या जनगणनेनुसर सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? हरियाणा बिहार राजस्थान केरळ14. 3x + 2x = 20 तर x ? 6 5 8 415. हरिणांचा कळप तसा जहाजांचा ? रास काफिला फलटण पथक Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Vitthal 10/07/2020 at 7:39 am100 mark chy sarv test dist nahi sir ji phakt pahily 4 ch test dist ahe. Reply
100 mark chy sarv test dist nahi sir ji phakt pahily 4 ch test dist ahe.