Police Bharti Question Paper 01 [ Full Test 100 Marks ]By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2020 1. सोडवा 225 216 512 362. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? स्वाईन फ्ल्यू एबोला हत्तीरोग खरुज3. सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्या कोणत्या देशाच्या आहेत? फिनलँड उरुग्वे नॉर्वे पेरू4. मित्र : प्रेम : : शत्रू : ? बदला न्याय तिरस्कार हिंसा5. लोकसभा आणि विधानसभा मध्ये असणाऱ्या आरक्षित जागांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ ….. वर्षांसाठी आहे. 10 15 8 56. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 26 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 30 29 32 287. विशाल च्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे . तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व8. भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना खालील पैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? अंदमान तिहार नाशिक लाहोर9. ऱ्हास या शब्दाचा विरूध्द अर्थी शब्द कोणता? भरभराट अट्टाहास भास विऱ्हास10. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1673 1600 1707 165011. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी तहसीलदार12. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? 548 545 543 55013. एका चौरसाची बाजू 2.5 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? 6.25 सेमी वर्ग 6.25 सेमी 10 सेमी वर्ग 10 सेमी14. पाऊस रात्री पडला – (रात्री ) अव्यय ओळखा उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय15. 1150 रुपयांना एक वस्तू विकल्याने दुकानदार 15 % नफा कमावतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 1135 1100 950 100016. कुणकुण लागणे म्हणजे काय ? अस्वस्थ वाटणे रुकरुक लागणे अंग भरून येणे चाहूल लागणे17. सोडवा 3493 + 1243 – 1846 = ? 2760 2980 2670 289018. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती – काळ ओळखा पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमान काळ19. म्हैसूर चा वाघ असा गौरव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? मीर जाफर टिपू सुलतान मीर कासीम सिराज उद्दौला20. 11/ 4 + 2 /7 = ? 22 / 28 13 / 28 85 / 28 13 / 1121. सुजय पूर्वेकडे बघत आहे. त्याचा मित्र त्याच दिशेने बघत त्याच्या उजव्या हाताला उभा आहे.तर त्याच्या मित्राच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व22. BSF ने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालील पैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? श्रीलंका नेपाळ पाकिस्तान बांगलादेश23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव जयसिंगरव आबासाहेब हंबीरराव24. उत्तरेकडे तोंड करून उभे असणाऱ्या वाहन 90 अंशात पूर्वेकडे वळण्याऐवजी 90 अंशात पश्चिमेकडे वळले. तर आता योग्य ठिकाणी येण्यासाठी त्या वाहनाला किती अंश वळावे लागेल? 270 360 180 9025. सोडवा 169 196 144 22526. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? 17 15 16 2127. सुतार – ? ( विरुद्ध लिंगी शब्द निवडा ) सुतारी सुत सुतारीण सुतार28. जर 834 = 20 आणि 987 = 7 तर 837 = ? 71 26 35 4329. तू ये …. नको येऊ. – या वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय वापरा पण किंवा आणि म्हणून30. ब्रह्मपुत्रा नदी चा उगम कोठे झाला आहे? मुलताई अमर कंटक अरवली पर्वत मानस सरोवर31. हिऱ्याच्या खाणी …… राज्यात आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात32. भारत एक काम 6 तासात पूर्ण करतो. 2/3 काम पूर्ण झाल्यावर उर्वरित काम पूर्ण करण्यास भारत ला किती वेळ लागेल? 4 1.5 2 333. शुद्ध शब्द ओळखा ऊर्मी उमरी उर्मि उम्री34. गैरसमज या शब्दात उपसर्ग कोणता आहे? यापैकी नाही गैर समज गै35. 9 17 25 33 41 ? 48 47 54 4936. दया बबन पेक्षा उंच पण अविपेक्षा बुटका आहे. बबन छाया पेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंचीचे कोण असेल? छाया बबन दया अवि37. अनिल आणि बबन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10 : 9 आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 6 असेल तर त्यांची आजची वये शोधा. 20 18 14 12 30 27 18 2038. रामासारखा आदर्श राजा पुन्हा होणार नाही. या वाक्यात कोणता अलंकार वापरला आहे? उत्प्रेक्षा उपमा यमक रूपक39. 5 : 2 या प्रमाणात असणाऱ्या संख्यांची बेरीज 42 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती असेल? 15 6 12 3040. नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे – विशेषण ओळखा महोत्सव आहे आयोजित नवरात्र41. 12 सेकंद + 72 सेकंद + 36 सेकंद + 2 मिनिट = ? 2 मिनिट 84 सेकंद 5 मिनिट 20 सेकंद 5 मिनिट 4 मिनिट42. सखाराम बाईंडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? प्र के अत्रे विजय तेंडुलकर खानोलकर पु ल देशपांडे43. आयाताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज 18 सेमी आहे. तर त्या आयाताची परीमिती किती सेमी असेल? 9 108 72 3644. O : E : : I : ? A H C B45. 3 8 18 33 53 ? 78 63 68 8346. दर …… लोकसंख्या मागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो 50000 30000 20000 4000047. सर्व वेळ घरातच बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? घरकोंबडा घरजावई पानकोंबडा घरधनी48. खालील पैकी कोणत्या भारतीय खेळाडूने टी ट्वेन्टी मध्ये 100 सामने खेळण्याचा विक्रम नुकताच केला आहे? सुरेश रैना रोहित शर्मा विराट कोहली महेंद्र सिंग धोनी49. 5.44 किमी = ? 54400 मीटर 5440 मीटर 544 मीटर 54.40 मीटर50. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालील पैकी कोठे आहे? मोरगाव थेऊर ओझर महाड51. 25 आणि 5 या संख्येच्या ल सा वि आणि म सा वि चा गुणाकार किती येईल ? 625 5 25 12552. एका गावात 17000 झाडे आहेत. दरवर्षी झाडांची संख्या 10% ने वाढते तर 2 वर्षानंतर एकूण किती झाडे जास्त असतील? 3470 3400 3570 350053. 16 115 1114 11113 111112 ? 111115 1111111 111110 11111754. देव + आलय = देवालय संधी ओळखा विसर्ग संधी यापैकी नाही व्यंजन संधी स्वर संधी55. एका व्यवसायात सुमित ने 3000 रुपये 6 महिन्यांसाठी आणि महेशने 1500 रुपये एक वर्षांसाठी गुंतवले. तर वर्षा अखेरीस झालेल्या 2000 रुपये नफ्यात सुमित ला किती रुपये मिळतील? 1000 500 750 150056. 1 5 1 9 1 13 1 17 ? ? 1 18 1 19 19 1 1 157. सुमितच्या मामाच्या पत्नीची सासू ही सुमित च्या वडिलांची कोण ? यापैकी नाही सासू मावशी आई58. 10 मीटर प्रति सेकंद या वेगाने जाणारी रिक्षा 72 किमी चे अंतर किती तासात पार करेल? 4 4.8 7.2 259. रस्त्यांच्या लांबी लक्षात घेतात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. तिसरा पहिला दुसरा आठवा60. 4 x 12 + 3 – 9 ÷ 3 = ? 34 17 14 4861. 0.514 + 4.13 + 2.113 = ? 6.577 6.757 3.04 4.31162. 100 च्या 33% चे तीनपट किती ? 330 399 100 15063. दया बबन पेक्षा उंच पण अविपेक्षा बुटका आहे. बबन छाया पेक्षा उंच आहे. तर उंचीच्या उतरत्या क्रमाने दुसऱ्या स्थानावर कोण असेल? अवि बबन दया छाया64. जम्मु काश्मीर मध्ये झालेले बदल लक्षात घेता सद्ध्या देशात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती झाली आहे? 11 8 10 965. खालील पैकी कोणती संख्या 5 नंतर येणारी 7 वी विषम संख्या असेल? 17 19 23 2166. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस …… या दिवशी साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 14 डिसेंबर 11 डिसेंबर67. 17185543926826 या संख्यामलिकेतील डावीकडून आणि उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या अंकाच्या बेरजेचे वर्गमूळ किती येईल? 81 9 3 468. हो! ती सुंदर स्त्री काकांची मुलगी आहे. काका या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती? सप्तमी षष्ठी तृतीया पंचमी69. कोणी फाडली माझी वही ? सर्वनामाचा प्रकार ओळखा दर्शक आत्मवाचक सामान्य प्रश्नार्थक70. खालील पैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असे म्हणतात. जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर उपमहापौर जिल्हाधिकारी71. 17185543926826 या संख्यामलिकेत किती अंक सलग दोनदा आले आहे? 5 4 2 172. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? ऍनी बेझंट सोनिया गांधी सरोजिनी नायडू इंदिरा गांधी73. शी ! असे काही पण नको बोलू ! यातील शी हा शब्द …… केवल प्रयोगी अव्यय आहे तिरस्कारदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक74. एका संख्येचा घन -8 आहे तर ती संख्या कोणती असेल? -2 -4 4 275. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा गोंदिया चंद्रपूर रायगड76. नुकतेच जी आय टॅग प्राप्त झालेला खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेष आहे? प बंगाल तामिळनाडू बिहार आंध्र प्रदेश77. माणसाच्या त्वचेचा रंग ….. रंगद्रव्य नियंत्रित करते प्रोटीन कॅरोटीन मेलॅनिन लिपिड78. अंजुम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी कुस्ती हॉकी क्रिकेट79. चंपारण्य येथील सत्याग्रह खालील पैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? मसाल्याचे पदार्थ नीळ फुल कापूस80. गहू संपल्याने आम्ही आता बाजरी खातो. – शब्दशक्ती ओळखा व्यंजना अभिधा यापैकी नाही लक्षणा81. पैसा जवळ असल्या शिवाय समाजात मान नाही – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. पैसा असल्याशिवाय समाजात मान आहे पैसा असल्याशिवाय समाज मान देत नाही. पैश्या शिवाय कोण मान देणार? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात मान आहे.82. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा निशाणी चिन्ह संकेत खून83. कोणते कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबधित आहे? 51 44 79 1784. 5p × 4p = 980 p=? 49 7 98 108.8885. साहेब निघून गेले. आता आणलेले हे पुष्पगुच्छ म्हणजे अगदी ……. झाले राईचा पर्वत सगळे मुसळ केरात वरातीमागून घोडे संग तसा रंग86. 4 किलो गहू आणि 3 किलो बाजरी एकत्र मिळवली तर बाजरी आणि मिश्रणाचे प्रमाण काय होईल? 7:3 4:3 3:7 3:487. मी लिहीत आहे. – या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? या वाक्यात संयुक्त क्रियापद नाही आहे लिहीत आहे लिहीत88. जर AD = M आणि CM = X तर IC= ? W S T P89. रेटीनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत …. आहे संत्री गाजर अंडी दूध90. रडणारा विशाल अखेर हसला. या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? हसला रडणारा रडणारा विशाल विशाल91. 2019 या वर्षीचा मिस युनिवर्स हा किताब कोणी पटकाविला? कॅट्रीओना ग्रे सुमन राव टोनी सिंह झोझिबेनी तूंझी92. राजाने भविष्यातील धोके ओळखून आपल्या परिवारासाठी …… – योग्य वाक्य प्रचार निवडा प्रतिबंध करणे तजवीज करणे गाजावाजा करणे उहापोह करणे93. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही. – अव्यय ओळखा केवलप्रयोगी उभयान्वयी यापैकी नाही शब्दयोगी94. आपले काम होई पर्यंत गोड बोलणे – या अर्थाची जी म्हण आहे तिच्यात खालील पैकी कोणत्या नात्याचा उल्लेख होतो? काका मामा आजा नातू95. 1800 रुपयांच्या वस्तूवर 35% सूट द्यायची असेल तर सूट ची रक्कम किती असली पाहिजे ? 350 720 700 63096. सोडवा 12 3 0 697. समास ओळखा – घरजावई बहुव्रीही तत्पुरुष द्वंद्व अव्ययी भाव98. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? MTNL BSNL दूरदर्शन आकाशवाणी99. 12000 रुपयांचे 2.5 व्याजदराने 4 वर्षात सरळव्याज किती होईल? 1200.5 2400 1200 2350100. माझ्या मावशीच्या पतीची मुलगी तिच्या मावशीच्या पतीच्या मुलीची कोण लागत असेल? मावस बहिण आते बहीण चुलत बहीण मामे बहिण Loading …Question 1 of 100 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा