Police Bharti Question Paper 02 [ Full Test 100 Marks ]By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2020 1. हैदराबाद संस्थान च्या विलीनीकरणासाठी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचे नाव काय होते? ऑपरेशन इंडिया ऑपरेशन पोलो ऑपरेशन विजय ऑपरेशन ब्लू स्टार2. शितावरून भाताची परीक्षा – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सर्व भाग बघूनच मत तयार करणे थंड व्यक्तीची परीक्षा घेणे आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा असणे नमुना बघून संपूर्ण वस्तू बद्दल मत तयार करणे3. पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? तहसीलदार अंमलदार सरपंच ग्रामसेवक4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापने साठी कोणत्या ब्रिटीश सनदी अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता? ऍनी बेझंट जॉर्ज थॉमसन मार्गारेट नोबल ए ओ ह्यूम5. प्रेमाची आणि शिस्तीची ….. घालणे हे पालकांचे खरे काम आहे जोडी भानगड सांगड घडी6. एकवचनी शब्द निवडा पुस्तक वह्या सह्या पोथ्या7. 2020 या वर्षी पार पडलेला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे …. वर्ष होते 43 92 100 688. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसुली करण्यासाठी …… वापरले जाते. फास्टटॅग बार कोड क्यू आर कोड क्रेडिट कार्ड9. पंचमी विभक्तीचे प्रत्यय खालील पैकी कोणते आहे? यापैकी नाही दोन्हीही ऊन हून10. महेशच्या आईचा भाऊ सोनाली चा मामा आहे. तर सोनालीच्या वडिलांचे वडील महेशचे कोण? मामा पणजोबा आजोबा काका11. 17000 रुपयांचे 17 टक्के दराने 2 वर्षात सरळ व्याज किती होईल? 5780 3400 5480 289012. तू हो म्हण वा नाही ; माझे हे सर्व मी तुलाच देऊन जाणार. – वा हा शब्द….. आहे शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय13. कोणत्याही संख्येला 0 ने भाग दिल्यास उत्तर …. येते. एक शून्य त्या संख्येवर अवलंबून असते अनंत14. 5000 रुपयांचे 8% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 864 800 832 81615. तो आजच घरी आला. – या वाक्यात तो शब्द …. आहे क्रियापद नाम सर्वनाम विशेषण16. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1757 1760 1756 176417. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उंबर आंबा वड पिंपळ18. होकारार्थी वाक्य निवडा आम्ही या संकटाचा मुकाबला करू शकत नाही आम्ही या संकटाचा मुकाबला करू शकू का? आम्ही या संकटाचा मुकाबला करावा का? आम्ही या संकटाचा मुकाबला करू19. गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला …. म्हणतात स्थितीज गतिज जडत्व गुरुत्व20. तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर त्यांची बेरीज 36 येते तर सर्वात लहान संख्या कोणती? 10 7 5 1521. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय किती असावे? 18 27 21 2522. एक वाहन पूर्वेकडे 2 किमी गेले आणि त्यानंतर (1) दक्षिणेकडे 4 किमी (2) पूर्वेकडे 4 किमी (3) उत्तरेकडे 4 किमी गेले. तर त्या वाहनाने कमीत कमी किती अंतर प्रवास करावा म्हणजे ते मूळ स्थानावर येऊ शकेल? 6 किमी 8 किमी 12 किमी 14 किमी23. 3+6+9+………+27 = ? 135 108 165 15024. कोणत्याही संख्येचा घात 4 असणे म्हणजे त्या संख्येच्या वर्गाला त्या संख्येच्या ….. ने गुणने होय. तिसऱ्या घाताने वर्गाने पहिल्या घाताने घनाने25. एक वाहन पूर्वेकडे 2 किमी गेले आणि त्यानंतर (1) दक्षिणेकडे 4 किमी (2) पूर्वेकडे 4 किमी (3) उत्तरेकडे 4 किमी गेले. तर मूळ स्थानावर येण्यासाठी त्या वाहनाने कोणत्या दिशेने प्रवास करावा? दक्षिणेकडे पश्चिमेकडे पूर्वेकडे उत्तरेकडे26. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सलग …… शपथ घेतली तिसऱ्यांदा चार वेळी दुसऱ्यांदा यापैकी नाही27. 3 पुरुषांइतके काम 6 स्त्रिया करतात. जर एक काम पुरुष 12 दिवसात पूर्ण करत असेल तर एक स्त्री ते काम किती दिवसात करेल? 6 24 18 1228. 6 संख्यांची सरासरी 55 आहे. त्यातील एक संख्या 30 असेल तर उर्वरित संख्यांची सरासरी किती? 60 50 55 7029. बॉक्साइट या धातू खानिजपासून कोणता धातू मिळतो? लोह युरेनियम अल्युमिनियम मँगेनिज30. चौरासाची बाजू 5 सेमी असल्यास त्याची अर्ध परिमिती किती सेमी असेल? 20 12.5 25 1031. जर 11∆9 = 200299 आणि 4∆8 = 120432 तर 6∆12= ? 181872 180672 180872 18067832. विठाबाई ने छान गोष्ट सांगितली – या वाक्यात कर्म विस्तार कोणता आहे? विठाबाई सांगितली छान गोष्ट33. प्रकाश हा निखिल इतकाच हुशार आहे. चार मित्रांपैकी सर्वात जास्त हुशार वाल्मीक आहे.महेश मात्र निखिल पेक्षा हुशार आहे. तर हुशार मुलांच्या यादीत महेश चा कितवा क्रमांक असेल? खालून चौथा वरून दुसरा वरून तिसरा खालून पहिला34. शुद्ध शब्द निवडा भाकरी भाकरि भाकारि भकारी35. भारताची प्रमाण वेळ ही ग्रिनीच प्रमाण वेळेपेक्षा ….. तासांनी पुढे आहे 5 4.3 6.3 5.336. BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? SSC MPSC जिल्हा निवड समिती UPSC37. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही? राजधातू धातू सदृश्य धातू अधातू38. सौरभ आणि पंकज यांना वर्षअखेरीस रू 2000 आणि रू 7000 याप्रमाणे नफा मिळतो. जर सौरभ ने व्यवसायात रू 60000 गुंतवले असेल तर पंकज ने किती गुंतवले असेल? 120000 21000 210000 18000039. सूर्यास्त = सूर्य + रस्त आस्त स्त अस्त40. लाडू छान झालेत. या वाक्यात विशेषण कोणते आहे? या वाक्यात विशेषण नाही छान झालेत लाडू41. ह्या विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून ……. हे आपले काम आहे – योग्य वाकप्रचार निवडा (a) (c) दोन्हीही उसंत घेणे (b) दक्षता घेणे (a) काळजी घेणे (c)42. 3, 9, 4,16, 5, 25, 6, 36, ?, ? 8, 64 64, 8 49, 7 7, 4943. -(12254 – 45634 ) = ? -57888 57888 -33380 3338044. वर : वधू : : बोका : ? बोकिन बाका भाटी यापैकी नाही45. महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव ….. होते घाटगे जोशी ठाकूर गोऱ्हे46. जर KARMA = KARRR; DONE = DONE आणि ARE = ARR तर MIROR = ? MIROR MIPRR MIRRR MIRRO47. प्रकाश हा निखिल इतकाच हुशार आहे. चार मित्रांपैकी सर्वात जास्त हुशार वाल्मीक आहे.महेश मात्र निखिल पेक्षा हुशार आहे. तर सर्वात कमी हुशार कोण? प्रकाश निखिल सांगता येणार नाही निखिल आणि प्रकाश48. 2p (p-3) = -4 तर p ची किंमत किती असावी म्हणजे हे समीकरण संतुलित होईल? 3 -1 4 149. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? आंध्र प्रदेश तामिळनाडू गुजरात महाराष्ट्र50. भारताचा विचार करता कोणता पर्याय योग्य असणार नाही? धर्मसापेक्ष सार्वभौम समाजवादी गणराज्य51. 120 आणि 75 यांचा ल सा वि किती आहे? 600 1200 720 36052. लोकसभेच्या सदस्याला …. म्हणतात. आमदार खासदार उपमंत्री मंत्री53. 500 रुपयांच्या वस्तूवर 20% टक्के सूट दिली आणि पॅकेजिंग चार्जेस 80 रुपये आकारले तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला पडेल? 400 480 450 56054. चुकीची जोडी निवडा असहकार चळवळ – 1920 जालियनवाला बाग हत्याकांड – 1919 खेडा सत्याग्रह – 1917 चंपारण्य सत्याग्रह – 191755. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर …. असते 3:1 2:3 1:3 3:256. 1/3 चे 2/3 + 2/3 चे 1/3 = ? 44075 43891 04/09/20 4/1857. महेशच्या आईचा भाऊ सोनाली चा मामा आहे. सोनालीचे वडील महेशच्या वडिलांच्या सासूचे कोण? सासरे भाऊ जावई मुलगा58. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित असणारा ….. देश आहे 4 था 5 वा 3 रा 6 वा59. आम्ही सायकल विकत घेतली – या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा यापैकी नाही व्यंजना अभिधा लक्षणा60. अविनाश माझा प्रिय मित्र आहे – विशेषण नाम ओळखा माझा अविनाश प्रिय मित्र61. सगळे नियोजनानुसार झाले तर एक महिन्यात परिस्थिती सुधारलेली असेल – वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ संदिग्ध काळ भूतकाळ वर्तमानकाळ62. 1 ते 10 मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 24 17 15 2663. साधारणपणे धातू हे …. अवस्थेत असतात यापैकी नाही द्रव स्थायू वायू64. जर AR34 = RAIN आणि AP34 = PAIN तर AG34 = ? 34GA CHAIN GAIN GA4365. गुजरात : गरबा : : पंजाब : ? नौटंकी यक्षगाण झुमर भांगडा66. एका आयातचे क्षेत्रफळ 156 सेमी वर्ग आहे. जर त्याची लांबी 13 सेमी असेल तर रुंदी किती सेमी असेल? 12 13 11 1467. ट्रम्प यांच्या भारत भेटीतील …… या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते पधारिये ट्रम्प नमस्ते ट्रम्प हावडी ट्रम्प वेलकम ट्रम्प68. 2020 चा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश खालील पैकी कोणता आहे? श्रीलंका बांगलादेश भारत पाकिस्तान69. HOW ARE YOU म्हणजे 943 आणि YOU ARE FRIEND म्हणजे 438 तर या YOU शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल? 3 किंवा 4 4 3 970. केंद्रीय मंत्री मंडळाने नुकतेच कितव्या विधी आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे? 21 22 24 2371. बापरे ! म्हणजे तो इसम तूच आहे तर ! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा प्रसंशा दर्शक भीती दर्शक आश्चर्य दर्शक खेद दर्शक72. गुण × अवगुण अगुण चूक बरोबर73. अपमान या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? पमा अप अपमा मान74. 84 किमी अंतर जाण्यासाठी एक रिक्षा 7 तास घेते. जर तिचा वेग 9 किमी प्रति तास ने वाढवला तर ती ते अंतर किती वेळात पार करेल? 4 तास 2 तास 5 तास 3 तास75. INDIA = IIA ; WORLD = WLD ; WHITE = ? WET WTE WTH WIT76. तंबाखू हा कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे? उर्दू फारसी हिंदी पोर्तुगीज77. 16 चे 75% आणि 80 चे 20% यांची बेरीज किती? 24 20 22 2878. 28 लिटर द्रावणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. या द्रावणात किती लिटर दूध ओतावे म्हणजे हे प्रमाण 4:1 होईल? 12 लिटर 7 लिटर 9 लिटर 11 लिटर79. एका दिवसाच्या परवा मंगळवार येईल. तर त्या दिवसाच्या काल कोणता वार येईल? शनिवार सोमवार शुक्रवार यापैकी नाही80. …… देशाचा प्रथम नागरिक असतो सरन्यायधिश राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान81. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यव निवडा केव्हा जास्त जलद का?82. पान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा पनीर पाणी पत्र पेन83. सोडवा 96 36 72 10884. नीलकंठ – योग्य विग्रह निवडा नील आहे कंठ ज्याचा तो कंठापासून निळा असणारा कंठासाठी निळा असणारा तो यापैकी नाही85. HOW ARE YOU म्हणजे 943 आणि YOU ARE FRIEND म्हणजे 438 तर या HOW शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल? 8 4 3 986. पाच वर्षानंतर प्रिया आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:13 असेल तर नेहाचे आजचे वय किती? 4 13 9 1887. 960 चे 33% किती ? 3168 31.68 316.8 3.16888. म्हण पूर्ण करून तिचे शेवटचे अक्षर असणारे पर्याय निवडा. : पु ता का मा र मा मा ता का मा र89. जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणू ने धुमाकूळ घातला आहे त्याला WHO ने कोणते नाव दिले आहे? COVID-19 COVID-20 CORONA-19 CORONA-2090. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती – परोपजीवी जिवरखा जिवलग जीवनदायिनी91. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1910 1918 1916 191292. मालिका पूर्ण करा – 0 0.2 0.4 0.6 0.8 ? 1 10 0.1 0.193. कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे? किसान क्रॉप कार्ड किसान क्रेडिट कॅटेगरी कृषी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड94. सोडवा 28 24 26 2295. एका सोफा सेट ची किंमत 21000 आहे. जर हा सोफा सेट 15% नफा घेऊन विकायचा असेल तर त्याची किंमत किती ठेवावी लागेल? 24150 23150 27000 2500096. वेळीच काळजी घ्या नाहीतर कोंबड्यासारखे माणसे मरायला वेळ लागणार नाही – अलंकार ओळखा रूपक उपमा यापैकी नाही अतिशयोक्ती97. गीतारहस्य कोणी लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर वामन निंबाळकर बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर98. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक ….. यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे श्री उद्धव ठाकरे श्री संजय राऊत स्व. बाळासाहेब ठाकरे श्री राज ठाकरे99. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ…… राज्यात आहे. प बंगाल दिल्ली तेलंगणा बिहार100. 18x + 22x = 20 तर x ची किंमत किती? 0.5 यापैकी नाही दोन्हीही 43862 Loading …Question 1 of 100 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….