Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 03 [ Full Test 100 Marks ]

1. 1857 च्या उठावाचे मुख्य केंद्र खालील पैकी कोणते होते?

 
 
 
 

2. कोणता शब्द शुद्ध लिहिलेला नाही

 
 
 
 

3. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता?

 
 
 
 

4. वृषालीच्या वडिलांच्या भावाची आई ही वृषाली च्या वडिलांच्या मुलांची कोण ?

 
 
 
 

5. फुलांचा अभ्यास करण्याचे शास्त्र ——

 
 
 
 

6. 25:175::29:?

 
 
 
 

7. कृपया तुमच्या दोन मित्रांना घेऊन या. – या वाक्यात…..

 
 
 
 

8. (एकूण प्रश्न 3) 5 मित्रांपैकी निनाद कडे सर्वात कमी पैसे आहे. जवळ असणाऱ्या पैशाच्या क्रमवारीत दिनेश मध्यभागी येतो. अनिल कडे चंदू आणि महेश पेक्षा जास्त पैसे आहे. महेश पेक्षा जास्त पैसे असणारे 3 लोक आहेत. तर सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहे?

 
 
 
 

9. दारोदार – प्रत्येक दारी : समास ओळखा

 
 
 
 

10. सोडवा {18(5-3)+(5-3)}

 
 
 
 

11. वाक्यात क्रिया करणारा शब्द ….. म्हणून ओळखला जातो

 
 
 
 

12. महसूल प्रशासनामध्ये प्रांत अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र काय असते?

 
 
 
 

13. मी स्वतः तुटलेल्या पायासह उठलो आणि त्याला मदत केली . या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही ते ओळखा

 
 
 
 

15. 26 च्या पुढे असणारी 16 वी विषम संख्या कोणती?

 
 
 
 

16. मानस सरोवर येथे उगम पावणारी नदी कोणती?

 
 
 
 

17. 2004 मध्ये एका राखीव वनात नवीन 1200 पक्षी आणले. 2003 साली या वनात 8000 पक्षी होते. जर प्रत्येक वर्षी पक्षांच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2004 साली एकूण पक्षांची संख्या किती असेल?

 
 
 
 

18. (एकूण प्रश्न 2) काही सांकेतिक भाषेत शब्द लिहिण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. I AM DON = 487 DON IS HERE = 753 YOU AND I = 914 तर ह्या भाषेत हे DON कसे लिहिले जाते?

 
 
 
 

19. भारतातील पर्जन्याचे वितरण …… आहे.

 
 
 
 

20. (एकूण प्रश्न 2) एक रिक्षा पुढील क्रमाने प्रवास करते – 1.)उत्तरेकडे 4 किमी 2.) पूर्वेकडे 2 किमी 3.) दक्षिणेकडे 2 किमी 4.) पूर्वेकडे 2 किमी 5.) दक्षिणेकडे 2 किमी तर आता मूळ स्थानापासून रिक्षाचे स्थान कुठे असेल?

 
 
 
 

21. भारतातील कॉफी चे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?

 
 
 
 

22. 18 आणि 20 या दोन संख्यांचा लसावि मसावि पेक्षा कितीने मोठा आहे?

 
 
 
 

23. (एकूण प्रश्न 2) काही सांकेतिक भाषेत शब्द लिहिण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. I AM DON = 487 DON IS HERE = 753 YOU AND I = 914 तर ह्या भाषेत हे AM कसे लिहिले जाते?

 
 
 
 

24. दोन समान भांड्यापैकी एका भांड्यात 40% acid आहे तर दुसऱ्या भांड्यात 20% acid आहे. जर दोन्ही द्रावण एकत्र केले असता नवीन द्रावणामध्ये acid चे प्रमाण किती असेल?

 
 
 
 

25. किरण एका स्त्री कडे बघून म्हणाला – ही स्त्री माझ्या आत्याच्या वडिलांची मुलगी आहे. तर ती स्त्री किरण च्या वडिलांची कोण ?

 
 
 
 

26. पतीपतीने सर्व वाद विसरून गुण्यागोविंदाने राहायला हवे – यातील वाक्य प्रचाराचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

27. (एकूण प्रश्न 3) 5 मित्रांपैकी निनाद कडे सर्वात कमी पैसे आहे. जवळ असणाऱ्या पैशाच्या क्रमवारीत दिनेश मध्यभागी येतो. अनिल कडे चंदू आणि महेश पेक्षा जास्त पैसे आहे. महेश पेक्षा जास्त पैसे असणारे 3 लोक आहेत. तर चंदू पेक्षा कमी पैसे असणारे किती लोक आहे?

 
 
 
 

28. प्रार्थना समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती?

 
 
 
 

29. डमडम विमानतळ कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

30. संख्या मालिका पूर्ण करा : 38,90, 132, 164, 186, 198 ,?

 
 
 
 

31. तुमचा मोठा मुलगा हुशार आहे म्हणून लहान पण तसाच असावा का? या अर्थाची म्हण कोणती?

 
 
 
 

32. बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली ……. बांधवांनी उठाव केला.

 
 
 
 

33. टाइम्स हायर एजुकेशन च्या नवीन सर्व्हे नुसार जगातल्या टॉप 100 विद्यापीठात भारतातील किती विद्यापीठांचा समावेश आहे?

 
 
 
 

34. 1871 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्या संख्येला 8 ने भाग जाईल?

 
 
 
 

35. 500 चे 500% हे 2000 …..

 
 
 
 

36. गंगा नदी चा त्रिभुज प्रदेश काय नावाने ओळखला जातो?

 
 
 
 

37. रामूने 4000 रुपये एका बँकेत 2 वर्षासाठी ठेवले. जर व्याजाचा दर 3.5% असेल तर त्याला एकूण किती व्याज मिळेल?

 
 
 
 

38. चोच शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे?

 
 
 
 

39. दिग्गज = …. + गज

 
 
 
 

40. हैदराबाद संस्थान मध्ये स्टेट काँग्रेस ची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

41. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी प्रणाली AI म्हणजे

 
 
 
 

42. विदर्भातील कोणत्या जिल्हा काचेचा स्कायवॉक संदर्भात चर्चेत आला आहे?

 
 
 
 

43. (एकूण प्रश्न 3) 5 मित्रांपैकी निनाद कडे सर्वात कमी पैसे आहे. जवळ असणाऱ्या पैशाच्या क्रमवारीत दिनेश मध्यभागी येतो. अनिल कडे चंदू आणि महेश पेक्षा जास्त पैसे आहे. महेश पेक्षा जास्त पैसे असणारे 3 लोक आहेत. तर कोणते विधान चूक आहे?

 
 
 
 

44. एक डीलर एक मोबाईल ऑनलाईन पद्धतीने 4200 रुपयांना विकतो पण दुकानात मात्र 4500 रुपयांना विकतो. जर मोबाईल ची खरेदी किंमत 4000 रू असेल तर मोबाईल दुकानात विकून त्याला किती टक्के नफा मिळत असेल?

 
 
 
 

45. एका कॉन्ट्रॅक्टर ने एका पुलाचे बांधकाम 40 दिवसात पूर्ण करण्यासाठी घेतले होते. पण प्रत्यक्षात कामावर 20 मजूर आल्याने ते काम 60 दिवस चालले. तर सुरुवातीला किती मजूर कामावर येतील असे नियोजन करून कॉन्ट्रॅक्टर ने काम घेतले असेल?

 
 
 
 

46. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा

 
 
 
 

47. माझ्याशी बोलताना आपण एका सैनिकाशी बोलतो आहे याचे ……. वाक्य पूर्ण करणारा वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

48. दोन्ही पदे महत्वाचा असणारा समास कोणता?

 
 
 
 

49. एका द्रावणात व्हिनेगार आणि पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. ह्या द्रावणात 4 लिटर पाणी मिलावल्यास हे प्रमाण 3:5 होते. तर द्रावणात व्हिनेगार किती लिटर असेल?

 
 
 
 

50. 180 आणि 240 चा लसावि किती आहे?

 
 
 
 

51. महाराष्ट्राचा उगवता स्टार राहुल आवारे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

52. खालीलपैकी कोणते व्यंजन कठोर आहे?

 
 
 
 

53. भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे शिवराम हरी राजगुरू हे कोणत्या जिल्ह्याचे होते?

 
 
 
 

54. पूजा रोज तीन तास लिखाण करते – वाक्यातील कर्ता शी संबंधित विभक्ती कोणती आहे?

 
 
 
 

55. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पाण्याचे विघटन होऊन …… बाहेर टाकला जातो

 
 
 
 

56. मार्श गॅस म्हणून ….. ला ओळखतात

 
 
 
 

57. के परासरन हे नाव खालील पैकी कशामुळे सद्ध्या बातमी मध्ये होते?

 
 
 
 

58. एका शेतकऱ्याला चार मुले आहेत. या चार मुलांमध्ये त्याला आपल्या आयाताकृती जमिनीची वाटणी करायची आहे. जर त्या शेताची लांबी 60 फूट आणि रुंदी 40 फूट असेल तर वाटलेल्या प्रत्येक भागाची लांबी आणि रुंदी किती फूट असेल?

 
 
 
 

59. वेदोक्त प्रकरण खालील पैकी कोणत्या राजाशी संबंधित आहे?

 
 
 
 

60. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सत्याग्रह करण्यासाठी कोणत्या जीवनावश्यक वस्तूची निवड महात्मा गांधी यांनी केली?

 
 
 
 

61. संविधान कलम 14 कशाबद्दल आहे?

 
 
 
 

62. बांधकामाच्या ….. येऊन पडल्या पण सिमेंट आले नाही. वचनाचा विचार करून पर्याय निवडा

 
 
 
 

63. 12 लोकांच्या रांगेमध्ये समोरून सहावी असणारी व्यक्ती मागील बाजूने मोजल्यास कितवी असेल?

 
 
 
 

64. गुजरात राज्यात असणारे महत्वाचे बंदर कोणते आहे?

 
 
 
 

65. भारतीय संविधान बद्दल कोणता पर्याय चूक आहे

 
 
 
 

66. जिल्हा परिषद सीईओ ची निवड कोण करते?

 
 
 
 

67. एक तास : 22 मिनिट

 
 
 
 

68. 3:11 या प्रमाणात असणाऱ्या दोन संख्यांची बेरीज 56 आहे तर त्या दोन संख्यामध्ये कितीचा फरक आहे?

 
 
 
 

69. वडिलांचे वय मुलाचा वयाच्या 11/3 पट आहे. जर दोघांच्या वयात 32 चा फरक असेल तर मुलाचे वय किती असेल?

 
 
 
 

70. म्हण पूर्ण करा – व्याप तितका ……

 
 
 
 

71. सप्तमी विभक्तिचा मुख्य कारकार्थ कोणता आहे?

 
 
 
 

72. जर 2X + Y = 56 आहे आणि Y ची किंमत 9 असेल तर X ची किंमत किती?

 
 
 
 

73. रविराज यांनी 4000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 3 महिन्याने आनंद ने या व्यवसायात 3000 रू गुंतवले तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 25000 रू नफ्यात रविराज चा हिस्सा किती असेल?

 
 
 
 

74. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषावित असतो?

 
 
 
 

75. (एकूण प्रश्न 2) एक रिक्षा पुढील क्रमाने प्रवास करते – 1.)उत्तरेकडे 4 किमी 2.) पूर्वेकडे 2 किमी 3.) दक्षिणेकडे 2 किमी 4.) पूर्वेकडे 2 किमी 5.) दक्षिणेकडे 2 किमी तर मूळ स्थानावर येण्यासाठी रिक्षाला कमीत कमी किती प्रवास करावा लागेल?

 
 
 
 

76. 12p + 29 = 35 आणि p ची किंमत किती असेल?

 
 
 
 

77. इंडोनेशिया देशाची प्रस्तावित राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

78. खालील पैकी कोणत्या व्यक्तीने राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्षपद एकदाही भूषवले नाही?

 
 
 
 

79. राम उत्तरेकडे 4 किमी चालत गेला त्यानंतर त्याने 180 अंशात एक वळण घेतले आणि तो 8 किमी चालला. तर सद्ध्या त्याची स्थिती मूळ ठिकाणापासून कोणती असेल?

 
 
 
 

80. 3.09+42.11+9.180+3.111=?

 
 
 
 

81. वासा म्हणजे काय?

 
 
 
 

82. निघण्याअगोदर इतके काम करून टाक. ह्या वाक्यात करून टाक हे ….. आहे

 
 
 
 

83. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या सई परांजपे यांनी खालील पैकी कोणत्या अभिनेत्याच्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे?

 
 
 
 

84. 600 मीटर लांबीची एक ट्रेन 30 सेकंदात एक पोल ला ओलांडते तर 20 किमी अंतरावरील पुढच्या स्टेशन ला पोहचण्यासाठी ट्रेन ला किती वेळ लागेल?

 
 
 
 

85. गटात न बसणारा शब्द ओळखा

 
 
 
 

86. भारताचा पहिला नागरिक खालील पैकी कोण असतो?

 
 
 
 

87. देशासाठी आर्थिक पतधोरण जाहीर खालील पैकी कोण करते?

 
 
 
 

88. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

89. एका चौरसाचा कर्ण 9√2 सेमी आहे तर त्याची बाजू किती सेमी असेल?

 
 
 
 

90. सोडवाmaharashtra police bharti question paper 100 marks

 
 
 
 

91. माझे लिखाण नेहमी मनोरंजक असते ….. नाही. वाक्यात विरुद्धार्थी शब्दाची जोडी होईल असा पर्याय निवडा

 
 
 
 

92. 14 चे 100% + 28 = 14 x ?

 
 
 
 

93. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाचा एक हफ्ता किती रुपयांचा आहे?

 
 
 
 

94. केंद्र सरकारच्या कायद्यांमध्ये सुधारणा आणि त्याबद्दल संशोधन खालील पैकी कोणत्या आयोगामार्फत केले जाते?

 
 
 
 

95. पाटील सर एक फ्लॅट च्या रंगकामासाठी प्रति मजूर प्रति दिवस 800 रुपये मोबदला देतात आणि प्रवास भत्ता म्हणून प्रत्येकी 150 रू देतात. जर हे काम 10 मजुरांनी 15 दिवस केले तर त्यांना एकूण किती रुपये द्यावे लागतील?

 
 
 
 

96. सोडवा maharashtra police bharti question paper full 100 marks

 
 
 
 

97. चुकीचे पद ओळखा 1, 2, 4, 8, 18, 32, 64

 
 
 
 

98. मी सर्व नीट लिहिले होते पण ते खराब झाले. वाक्य प्रकार ओळखा

 
 
 
 

99. एका औषधांच्या पावतीवरील औषधांच्या किंमती रू 80 रू 13 रू 2.5 रू 12 आणि रू 42.5 अश्या आहेत. तर त्या औषधांची सरासरी किंमत किती असेल?

 
 
 
 

100. बकासुर भरपूर मांसाहार खाऊन ….. झाला असेल तरी मी गर्व उतरवणार.

 
 
 
 

Question 1 of 100

51 thoughts on “Police Bharti Question Paper 03 [ Full Test 100 Marks ]”

          1. Sir असा स्पेसिफिक स्कोर सांगता येणार नाही कारण प्रत्येक वर्षी चा पेपर वेगळा असतो. फक्त एक सांगू शकतो – ह्या टेस्ट मध्ये तुम्ही 100 पैकी 75-80 मार्क्स घेत असाल तर तुमचा अभ्यास चांगला आहे . कारण सरासरी मार्क्स 60-65 आहेत प्रत्येक टेस्ट चे .

    1. Rubina Shaikh

      Khup chaan sir aapn ya test kadhyalbaddal ashach navnavin test aanat rhaa khup khup aabhar

      1. विनोद

        सर छान टेस्ट आहेत स्वतःला काय करावे हे समजतंय

    2. Meharban tadavi

      आठवड्यातून एक तरी 100 मार्कस ची टेस्ट घ्या ?

    3. Kedar babasaheb

      ho sir 100 marks chi ch test asyl pahije daily its very useful for our.
      All acdaemy conducted 100 marks paper…
      Thank u sir…tumla manacha mujra asch changle kam krt raha v dirgaushi rahave hich iswar chrni prthanaa.

  1. Sir Really very very nice questions paper i will also daily solve 1 question paper very thankful …

  2. Yogesh bhowate

    सर चूकीचे उत्तर कोणते आहे हे कळत नाही….बाकी टेस्ट खूप छान आहे….

    1. Test no 199 पासून पुढे गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे

  3. DHAMMAPAl KAILAS THOMBARE

    100 मर्कांची टेस्ट प्रत्येक week la घ्यावी

  4. सर तुमची टेस्ट मध्ये काही प्रश्न चुकलेले आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!