Police Bharti Question Paper 169 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/05/2020 1. द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1957 1955 1958 19562. खालीलपैकी कोठे भात (तांदूळ) संशोधन केंद्र आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्जत निफाड लासलगाव अंमळनेर3. नाहीसा – या शब्दाची संधी सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाही + सा ना + असे नाही + असा ना + हीसा4. निळ्या डोळ्याची परी मोठ्याने हसली – या वाक्यातील क्रियापद …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक यापैकी नाही द्वीकर्मक सकर्मक5. सोनार : फुंकणी :: लोहार : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऐरण विस्तव भाता लोखंड6. सहोदर म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सारख्या उदाराचे एकाच आईच्या पोटी जन्मलेले उदरासहित उदारता सहित7. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 30 मुलांच्या रांगेत वैष्णवी मागून 18 वी आहे. तिच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर गुड्डी बसली आहे. तर गुड्डीचा समोरून कितवा क्रमांक असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 15 18 178. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15/8 17/4 11/4 23/89. एका वर्गातील 40 मुलांना गणित विषय आवडतो. 35 मुलांना मराठी विषय आवडतो आणि दोन्ही विषय आवडणारे मुले 12 आहे. तर वर्गात एकूण मुले किती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 75 65 63 5310. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली बंधन एक्स्प्रेस भारताला कोणत्या देशाशी जोडते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बांगलादेश म्यानमार नेपाळ भूतान11. दूधभात – या शब्दाचे लिंग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्त्रीलिंगी पुल्लिंगी यापैकी नाही नपुंसक लिंग12. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] P Fh Ph F13. 9(9)6 8(6)3 5(2)4 6(?)3 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 4 9 814. अशोकची एका दिवसाची मजुरी वाल्मीक च्या मजुरीच्या 150% आहे तर वाल्मीक ची मजुरी अशोक च्या मजुरीच्या किती टक्के आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 66.66 33.33 50 7515. सुबोधने 60 प्रश्न सोडवले आणि त्याला परीक्षेत 100 गुण मिळाले. जर बरोबर उत्तराला 3 गुण दिले जात असतील आणि चूक उत्तराला 1 गुण कापला जात असेल तर सुबोधचे किती प्रश्न चुकले असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 30 25 20 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice test so very useful any exam. Thanks