Police Bharti Practice Test 02By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2019 1. एका संख्येच्या नऊ पट आणि चार पट यातील फरक 80 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती असेल? 8 32 48 162. 12, 15, 19, 24, 30, ?? 36 37 42 313. ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू ची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक4. 8 : 72 :: 6 : ?? 50 42 56 495. पुढील वाक्याचा काळ ओळखा : तो रोज अभ्यास करत असतो चालू वर्तमान साधा वर्तमान साधा भूतकाळ रिती वर्तमान6. एका भोजनालयाचे अंदाज पत्रक बघितले असता , 16 माणसांना 8 दिवसात 9000 रुपये जेवणाचा खर्च लागतो, जर 4 दिवसांसाठी त्या भोजनालयात 32 माणसांची व्यवस्था करायची ठरल्यास जेवणाचा खर्च किती रुपयांनी वाढेल? 4500 0 1200 90007. खालील पैकी योग्य शब्द कोणता? इतिहासीक ऐतिहासिक एतिहासिक इतिहासिक8. 32 : 23 :: 57 : ?? 48 76 52 499. 34 माणसांना एक काम करायला 13 दिवस लागतात तर तेच काम 26 माणसांनी करायचे ठरवले असेल तर अजून किती दिवस अधिक लागतील? 5 4 8 1710. राष्ट्रपती खालील पैकी कोणत्या दलाचे प्रमुख असतात? Air-Force Army Navy सर्व Loading …Question 1 of 10 यापुढील Revision Test द्या