Current Affairs Test 02 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 21/07/2020 1. नुकतेच बीसीसीआयने रोहित शर्मा यांची कोणत्या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारतरत्न2. पुढीलपैकी कोण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] सुमित्रा महाजन वरीलपैकी एकही नाही मीरा बोरवणकर नीला सत्यनारायण3. पुढीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा स्थळ म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 18 एप्रिल 18 जून 16 नोव्हेंबर 16 जून4. फोर्ब्स मासिक नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] विराट कोहली सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली रोहित शर्मा5. पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 1986 1996 1975 19746. हॅन्ड इन हॅन्ड युद्धसराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] भारत व रशिया भारत व चीन भारत व नेपाळ भारत व अमेरिका7. पीएम स्वनिधी योजना ही कोणासाठी राबवण्यात आली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] वयोवृद्ध व्यक्ती साठी फेरीवाल्यांसाठी महिलांसाठी अनाथ बालकांसाठी8. कोरोनामुळे निधन झालेल्या नीला सत्यनारायण कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] गुजरात कर्नाटक महाराष्ट्र यापैकी नाही9. हवामान विभागाने नागरिकांना वीज पडण्याची पूर्वसूचना समजण्यासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] बारिश ॲप चेतक ॲप दामिनी ॲप सेतु ॲप10. कोणत्या तांदळाला तांदळाचा राजा म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] आंबे मोहर बासमती यापैकी नाही इंद्रायणी11. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजनेचा शुभारंभ केला तिचा मुख्य उद्देश काय आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी देणे संरक्षण क्षेत्रात प्रगती करणे आरोग्य क्षेत्रात प्रमुख सुधारणा करणे12. मॅन बुकर पुरस्कार प्राप्त अरविंद अडिगा यांचे पुढीलपैकी कोणते पुस्तक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] एकही नाही द व्हाईट टायगर दोन्हीपण लज्जा13. फोर्ब्स मासिकाने नुकतीच जाहीर केलेल्या 2020चा यादीत सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] लिओनेल मेसी रोहित शर्मा विराट कोहली रॉजर फेडरर14. आशिया तील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जपान अफगाणिस्तान चीन भारत15. ADIDAS ह्या खेळाशी संबंधित उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मानुषी छिल्लर सायना नेहवाल हिमा दास यापैकी नाही Loading …Question 1 of 15