Police Bharti Question Paper 223 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2021 1. a b _ b a b _ b a b a _ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] a b a a b b a a b b b a2. संख्यामालिका पूर्ण करा – 6, 9, 27, 30, 90, 93, 279, 282, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 846 385 756 2853. ? चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा – 12(31*7)19, 14(43*15)29, 19(?????)30. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 49*11 11*49 39*11 11*394. मी बँकेत 18500 रू ठेवले तेव्हा बँकेने मला पहिल्या वर्षी 5% व्याज दिले पण दुसऱ्या वर्षी मात्र जमा झालेल्या रकमेवर 4% व्याज दिले तर आता मला किती रू मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21425 19425 20202 195005. खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वटवाघुळ मानव कोंबडी देव मासा6. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्श्रुंगी – पुणे तुळजाभवानी – तुळजापूर महालक्ष्मी – कोल्हापूर रेणुका माता – माहूर7. नेत्रदानासाठी मंजूने आपणहून नाव नोंदवले. या वाक्यातील सर्वनाम हे …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक पुरुषवाचक प्रश्नार्थक आत्मवाचक8. काकांनी तिला सांगितले होते की पाहुण्यांसमोर …. हास्य कर. या वाक्यासाठी शुद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्मिथ स्मीत स्नित स्मित9. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मूळ पान फुल खोड10. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे कार्यालय …. येथे आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आग्रा मुंबई दिल्ली लखनऊ11. शब्द प्रकार ओळखा – लिहिताना. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम विशेषण कृदंत क्रियाविशेषण12. विकास सर्वात कमी वयाचा आहे. सुरेश निखिल पेक्षा लहान आहे. तन्वीर पेक्षा लहान फक्त एक व्यक्ती आहे. तर सर्वात मोठे कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकास तन्वीर निखिल सुरेश13. 168 120 80 48 24 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 9 8 1114. अखिल भारतीय सेवांची निर्मिती फक्त …… करू शकते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकसभा राज्यसभा राज्यसभा आणि लोकसभा गृहमंत्रालय15. शुभांगीने सुंदर रांगोळी काढली. – या वाक्यात सुंदर हा शब्द ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियापद कर्ता विस्तार कर्म विस्तार उद्देश विस्तार16. 48 आणि 75 यांचा भुमितीमध्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 6 3600 4317. एका क्रिकेट लीग मध्ये प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी खेळला तेव्हा एकूण 36 सामने झाले तर एकूण संघ किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 8 11 1218. रवि आणि कविता यांच्या पगाराचे गुणोत्तर 4:5 आहे. जर वर्षाला कविता 90000 रु जास्त कमवत असेल तर रविचा वार्षिक पगार किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3.60 लाख 30 हजार 48 हजार 4.80 लाख19. 474552 घनमूळ शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 68 76 78 6620. बहुश्रूत या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अज्ञानी ऐकायला जास्त येणारा भरपूर माहिती असणारा ऐकायला कमी येणारा Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….