Police Bharti Question Paper 228 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2021 1. शहामृग पक्षाबाबत काय खरे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैज्ञानिकदृष्ट्या शहामृगाचे अंडे सर्वात मोठी पेशी आहे सर्व जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा पक्षी हा आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे2. महेशने सुरेशला सोबत घेऊन भिंत पाडली – या वाक्यातील क्रियापद …. या नामानुसार बदलते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुरेश महेश भिंत एकही नाही3. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ह्यू रोज लॉर्ड हेस्टींग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली4. खालीलपैकी कोणते विशेषण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चलाख आपुलकी गरीब आज्ञाधारक5. भुजंग : साप तर कुंजर : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माणूस हत्ती बैल हरीण6. ईतिहासाचे शिक्षन जीवणासाठी गरजेचे आहे. या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 1 सर्व शब्द शुद्ध आहे7. एका शाळेत 25 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे. जर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून एकूण संख्या 468 असेल तर शिक्षकांची संख्या किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 18 14 128. 12A14B16C18D19A13B या मालिकेतील डावीकडील तिसऱ्या पदाच्या उजवीकडील दुसरे पद कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] B 4 1 A9. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्हिएन्ना ब्रुसेल्स जिनेव्हा पॅरीस10. 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 2 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8 4 32 1611. जर शेतातील गायी आणि गुराखी यांची संख्या सारखी असेल आणि एकूण पायाची संख्या 48 असेल तर शेतात गायी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 6 5 412. मिरत उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खान अब्दुल गफार खान सिराज उद्दौला राजा राममोहन रॉय अकबर13. टेबलवर ठेवलेल्या घड्याळ्यात 12.15 वाजता तास काटा पूर्व दिशा दाखवतो तर 6.30 वाजता खालीलपैकी काय बरोबर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्याय 3) तास काटा पश्चिम दिशा दर्शवेल पर्याय 1) मिनिट काटा उत्तर दिशा दर्शवेल पर्याय 2) मिनिट काटा पश्चिम दिशा दर्शवेल दोन्ही पर्याय 2 आणि 314. ज्ञानदा चे मामा विशाखाच्या वडिलांचे भाऊ आहे. तर ज्ञानदा ची आई विशाखा ची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामी मावशी काकी आत्या15. paid pure perfect proper आणि past हे शब्द शब्दकोशानुसार लावले असता मध्यभागी येणाऱ्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] e r d t16. वादविवादात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. कोणत्या शब्दाशी संबंधित सप्तमी विभक्ती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वादविवादात शकत त्याचा हात17. 120 रू मध्ये 10 वस्तूंचा एक पॅक विकत घेतला. तर 25% नफा मिळवण्यासाठी एक वस्तू किती रुपयाला विकावी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 10 12 1518. AM : CP :: ES : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GS GW GU GV19. जर a*b = ab + ba तर 4*5 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 9 20 4020. देशातील कोळशाची पहिली खाण कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रानीखेत राणीगंज बारमेर बॉम्बे हाय Loading …Question 1 of 20