Current Affairs Test 04 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2020 1. यंदाचा कृषी क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा वर्ल्ड फुड प्राईज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मुकेश अंबानी वर्गीस कुरीयन एस स्वामीनाथन डॉ रतन लाल2. भारताने चीन च्या अनेक ॲप्स वर बंदी घातली आहे याला …… म्हणून ओळखले जाते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] भारत विरुद्ध चीन डिजिटल स्ट्राइक वंदे भारत मिशन स्वयम् भारत3. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा [ Digitally Release ] पहिला चित्रपट कोणता ठरला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] दंगल हिरकणी गुलाब सिताबो शकुंतला देवी4. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मारवाड पठार दख्खनचे पठार तिबेटचे पठार यापैकी नाही5. इतिहास प्रसिद्ध अंबुबाची यात्रा खालीलपैकी कोणत्या शहरात भरवली जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] वाराणसी गुवाहाटी गंगटोक भुवनेश्वर6. 10 जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जागतिक नेत्रदान दिन जागतिक पर्यावरण दिन जागतिक क्षयरोग दिन जागतिक योग दिवस7. कोणत्या राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी “नमस्ते ओव्हर हँडसेक” नावाची मोहीम सुरू केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] गुजरात तामिळनाडू कर्नाटक केरळ8. भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा आतापर्यंत किती व्यक्तींना मिळाला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 68 38 48 589. समुद्रशक्ती हा नाविक युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] भारत व इंडोनेशिया भारत व अमेरिका भारत व चीन भारत व थायलंड10. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या वर्षीची संकल्पना काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] Pollution Support nurses and midwife Stay safe Fight coronavirus11. पंजाब राज्य सरकारने covid-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] घर घर निगराणी आरोग्य सेतू यापैकी नाही घर घर की कहानी12. केंद्रीय आरोग्यमंत्री सध्या कोण आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] प्रकाश जावडेकर अमित शहा स्मृती इराणी डॉ हर्षवर्धन13. महाराष्ट्र शासनाने ऑपरेशन मुस्कान ही मोहीम कशासाठी राबवली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] हरवलेल्या मुलांसाठी फेरीवाल्यांसाठी अनाथ बालकांसाठी शेतकऱ्यांसाठी14. जून 2020 मध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी कोणत्या रंगाचे झाले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] गुलाबी पांढऱ्या हिरवट निळ्या15. भारताने 2019 मध्ये चांद्रयान 2 मिशन पाठवले असे करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] चौथा सातवा पहिला तिसरा16. पण लक्षात कोण घेतो?ही कादंबरी कोणी लिहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] ह. ना. आपटे यशवंतराव चव्हाण फादर फ्रान्सिस दिब्रिटो कुसुमाग्रज17. 2019 लोकसभा निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या एकूण महिला खासदारांची संख्या किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 98 68 78 8818. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक NOTA हा पर्याय वापरणारा जिल्हा कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] पुणे गडचिरोली अहमदनगर लातूर19. जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 8 जून 20 जून 1 जून 5 जून20. जून 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हिमाचल प्रदेश या राज्याने कोणती योजना सुरु केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] पंचवटी योजना स्वयम् योजना यापैकी नाही सहारा योजना Loading …Question 1 of 20