Current Affairs Test 05 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 01/08/2020 1. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला मॅनग्रोव्ह ऑफ इंडिया असे म्हटले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] यापैकी कोणालाही नाही डॉ अरविंद गजानन उंटवाले अरविंद अडगिया वरील दोघांनाही 2. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य समता बंधुता हे आदर्श कोठून घेण्यात आले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जपान फ्रान्स अमेरिका जर्मनी 3. नुकतेच मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मानव मंत्रालय शिक्षण मंत्रालय यापैकी नाही संसाधन मंत्रालय 4. लेट मी इट से नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] राकेश मारिया कृष्णा सोबती शक्तीकांत दास उर्जित पटेल 5. पुढे काही राज्य आणि त्या राज्यातील उत्पादनांना जीआय टॅग मिळाले आहे त्यातील योग्य जोडी ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] ओडिसा_कंडामल हळद या सर्व जोड्या बरोबर आहेत कर्नाटक _सिरसी सुपारी तामिळनाडू_इरोड हळद 6. सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] सुबोध जयस्वाल संजय कुमार परमबीर सिंग संजय बर्वे 7. शाश्वत विकास निर्देशांकामध्ये भारत देशाचे स्थान कितव्या क्रमांकावर आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 115 111 117 113 8. रेखा शर्मा या पुढीलपैकी कोणत्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] राष्ट्रीय आरोग्य विभाग राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 9. महिलांसाठी असलेला समान वेतन कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 1994 1978 1961 1976 10. नागार्जुन सागर श्रीशैलम् हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक महाराष्ट्र 11. सर्वात जास्त स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) कोणत्या राज्यात आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र केरळ ओडिसा तामिळनाडू 12. महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 5 जुलै 1 जून 1 जुलै 11 जुलै 13. 15 जुलै हा दिवस काय म्हणून साजरा करतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जागतिक योग दिन जागतिक कौशल्य दिन जागतिक व्याघ्र दिन जागतिक मधुमेह दिन 14. गोधन न्याय योजना ही पुढीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] छत्तीसगड महाराष्ट्र गोवा उत्तर प्रदेश 15. अलीकडेच कोणाला युगांडा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] राजेश चापलोत व्यंकय्या नायडू नरेंद्र मोदी प्रणव मुखर्जी 16. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी कोण आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] किरण बेदी अर्चना त्यागी नीला सत्यनारायण मालती तांबे_वैद्य 17. अफगाणिस्तान या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] काबुल कराची काठमांडू लाहोर 18. 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] आर्यभट्ट प्रा.पी.सी महालनोबीस वि वा शिरवाडकर सी व्ही रमण 19. आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेनानी-नाशरी बोगद्याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही सुषमा स्वराज शामाप्रसाद मुखर्जी अटल बिहारी वाजपेयी 20. खालीलपैकी कोणत्या योजनेला मनुष्यबळ विकास योजना असेही म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] नववी पंचवार्षिक योजना आठवी पंचवार्षिक योजना अकरावी पंचवार्षिक योजना दहावी पंचवार्षिक योजना Loading … Question 1 of 20 टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा