Gk and Current Affairs Test 15 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2020 1. एक देश एक रेशनकार्ड मोहीम राबवण्याची घोषणा कोणी केली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रामविलास पासवान राजेश टोपे राजनाथ सिंह नितीन गडकरी 2. NEFT ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बँक शिक्षण यापैकी नाही आरोग्य 3. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पुढीलपैकी कोणत्या राज्यांचा समावेश होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केरळ महाराष्ट्र आसाम वरील सर्व राज्यांचा 4. आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिकार दिवस कधी साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 डिसेंबर 18 डिसेंबर 19 डिसेंबर 14 जून 5. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरविंद सक्सेना उर्जित पटेल प्रदीप कुमार जोशी शक्तिकांत दास 6. भारताचे पॅडमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अक्षय कुमार अरुणाचलम मुरुगनाथम पंकजाताई मुंडे यापैकी नाही 7. भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या इंजिन ला काय नाव दिलेले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुलतान वरील सर्व साहिब सिंध 8. नुकतेच बीएसएफ चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राकेश अस्थाना यापैकी नाही शरद बोबडे मनोज नरवणे 9. राम मंदिर भूमिपूजन कोणत्या तारखेला झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही 15 ऑगस्ट 5 ऑगस्ट 5जूलै 10. पंडित जसराज हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजकारण संगीत अभिनय आरोग्य 11. कोणत्या मंत्रालयाला स्कॉच गोल्ड अवार्ड 2020 नुकताच मिळाला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मानव संसाधन विकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय बांधकाम मंत्रालय आदिवासी कार्य मंत्रालय 12. Global peace index 2019 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 141 41 100 14 13. नुकतेच दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मदारी डोंबिवली फास्ट सातच्या आत घरात दृश्यम 14. कोणाच्या जन्मदिनी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौधरी चरण सिंह अरुण जेटली अटल बिहारी वाजपेयी सुषमा स्वराज 15. संप्रिती ( Sampriti ) हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान पार पडतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत व श्रीलंका भारत व बांगलादेश भारत व चीन भारत व जपान 16. आत्तापर्यंत IPL मध्ये सर्वात जास्त कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोलकत्ता नाइट रायडर्स राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन्स 17. जागतिक अँटी डोपिंग एजन्सीचे मुख्यालय कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चीन अमेरिका जपान कॅनडा 18. Eat right station प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले स्टेशन कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई सेंट्रल पुणे दौंड रेल्वे स्टेशन कोलकत्ता सेंट्रल 19. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे 2020 हे कितवे वर्ष आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 65 60 45 70 20. भारतातील पहिले कोरोना विषाणू टेस्ट किट तयार करणारी महिला कोण? नीला सत्यनारायण मीनल दाखवे-भोसले विनी महाजन यापैकी नाही Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Mast vatli