Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 263

1. दोन शहरातील अंतर 950 किमी आहे. दोन कार या दोन वेगळ्या शहरातून अनुक्रमे 128kmph आणि 62 kmph वेगाने निघाल्या. तर त्या ज्या ठिकाणी एकमेकींना भेटतील ते ठिकाण 128 kmph वेगाने निघालेल्या कारच्या प्रवास सुरू केलेल्या ठिकाणापासून किती दूर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्पाच्या माध्यमातून …… कार्यरत आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. लक्षद्वीप बेटे …… आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक हुशार व्यापारी इमिटेशन ज्वेलरी विकताना त्यांच्या किमतीऐवजी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे लेबल लावतो. ज्यामध्ये 1= C 2= D 3= E असा क्रम पाळतो जर JK ही रक्कम त्याने चुकीने 68 वाचली तर त्याला किती नुकसान होऊ शकते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 3 4 8 9 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार करता येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 32 व्या वाढदिवशी सुभाष घरातील 3 प्रौढ व्यक्ती आणि 3 मुलांना घेऊन बाहेर जेवायला गेला त्यांचे बिल 1075 रू झाले. प्रत्येक लहान मुलासाठी 125 रू प्रमाणे बिल आकारले गेले. जर एक प्रौढ व्यक्ती सुभाष सोबत गेला नसता तर बिलाची रक्कम किती झाली असती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. भारताच्या लोकपालांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पैसे घ्यायला तुम्ही किंवा तुमचा भाऊ आला तरी चालेल. – उभयान्वयी अव्यय प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एक हुशार व्यापारी इमिटेशन ज्वेलरी विकताना त्यांच्या किमतीऐवजी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे लेबल लावतो. ज्यामध्ये 1= C 2= D 3= E असा क्रम पाळतो तर FJ ही अक्षरे किती रक्कम दाखवतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. नीलकमल या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा खालील पैकी कोणत्या शब्दाचा होत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अर्जुनासारखे श्रेष्ठ धनुर्धर व्हायचे असेल तर कर्ण खूप संवेदनशील पाहिजे – या वाक्यात कर्ण या शब्दाचा अर्थ काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जेवताना बोलू नको – या वाक्यातील जेवताना हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. लसावि काढा – a²b आणि c²d [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. गौरीच्या आईची सासू आणि गौरवच्या वडिलांची आई ही व्यक्ती रामराव यांची पत्नी आहे. जर रामराव यांना दोन मुले असतील तर गौरी आणि गौरव यांचे नाते काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!