Police Bharti Question Paper 283

1. विहान नेहमी जेवणाआधी रडत असे – या वाक्याचा काळ पूर्ण वर्तमानकाळ करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. विसंगत घटक ओळखा – DFx, BKv, CGu, BHq, CFr  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 5500 रुपयांचे 2 वर्षात काही दराने सरळव्याज 1320 रू होते आणि हेच व्याज 4 वर्षात 2640 रू होते. तर व्याज आकारण्याचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या 7 च्या वर्गापेक्षा किती ने लहान असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. दिवस आणि रात्र समान कोणत्या दिवशी असतात ? A) 21 मार्च B) 21 जून C) 23 सप्टेंबर [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालील पैकी कोणता पर्याय ‘ गणपती ‘ या शब्दाचा उद्देश विस्तार होऊ शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. ABMN, OPCD, EFQR, STGH, ?, WXKL – गाळलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. [ (11×11÷0.5) + (60×96÷1.5) – 82 ] ÷ 25 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. विलास या शब्दाचा अर्थ काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पहिली जनगणना या व्हाईसरॉय च्या काळात झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खूप सर्व माहितीवरून आकडेमोड करण्यासाठी संगणकावरील कोणता प्रोग्रॅम वापराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका थेटर मध्ये खुर्च्यांची संख्या समोरून मागे वाढत जाते. पहिल्या रांगेत 36 दुसऱ्या रांगेत 40 तिसऱ्या रांगेत 44 अश्या खुर्च्या ठेवल्या आहेत. जर एकूण रांगा 20 असेल तर शेवटच्या रांगेत किती खुर्च्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जे चालले आहे तेच चालू ठेवायचे – ‘ जे ‘ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सोहम एका दिशेकडे बघत उभा होता. मग तो 1) सरळ 3 किमी 2) 90° मध्ये उजव्या हाताला वळत 3 किमी 3) 90° मध्ये उजव्या हाताला वळत 3 किमी 4) त्यानतंर 90° मध्ये डाव्या हाताला वळत 3 किमी 5) आणि शेवटी पुन्हा उजव्या हाताला 90° मध्ये वळत 3 किमी गेला तेव्हा तो मुळ ठिकाणापासून नैऋत्य दिशेला होता तर तो सुरुवातीला कोणत्या दिशेला बघत असला पाहिजे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 283”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!