Police Bharti Question Paper 296

1. वयाच्या 100 व्या वर्षी भारत रत्न मिळवणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. me_skmea_kmeas__easkm_ask – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालील पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?

 
 
 
 

4. रवीचा मावसभाऊ वैभव आहे. गौरव हा रवीच्या मामाचा मुलगा आहे. तर गौरवच्या आईची सासू वैभवच्या भावाच्या वडिलांची कोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. …… कर्करोगाला मेलानोमा असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 1) ब्रँडेड लॅपटॉप महाग मिळतात 2) काही नामांकित ब्रँड नसणारे लॅपटॉप सुद्धा चांगले असतात – या विधानावरून योग्य निष्कर्ष काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका वर्तुळाचा व्यास 20% ने वाढवला असता त्याचे क्षेत्रफळ किती टक्के ने वाढेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. टाकीची वरची बाजू रंग देण्याची राहिली होती – वरची हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पूर्वपरीक्षा पास करून बढाई मारणे म्हणजे …… योग्य म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. [(2³÷3²)×(3⁴÷2⁴)]÷m = 2/5 तर m = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. संधी करत असताना दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच ….. स्वर येतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 12500 रू वर 10% दराने 2 वर्षात जितके सरळ व्याज मिळते ते व्याज एका स्कीम मध्ये 2 वर्षासाठी 10% दराने चक्रवाढ पद्धतीने गुंतवले असता 2 वर्षानंतर एकूण किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका ग्राहकाला एका मोबाईल वर चुकून 5% ऐवजी 7% सूट मिळते त्यामुळे ती वस्तू त्याला 220 रू ने स्वस्त मिळते. जर त्या मोबाईल वर सेल च्या दिवशी 11% सूट जाहीर केलेली असेल तर सेल मध्ये तो मोबाईल किती रुपयांना विकला जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. देवीने लाकूडतोड्याला तीन कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या – या वाक्यात आलेल्या विभक्तीचा क्रम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 296”

  1. प्रेम

    उत्तर दिल्या नंतर कळत नाही की, कोणतं ऊत्तर चुकलं अन कोणतं बरोबर आहे

    1. सर जर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवली तर चुकलेले उत्तरे आणि बरोबर उत्तरे तुम्ही बघू शकता परंतु इतर app मध्ये टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न केला तर हि अडचण येऊ शकते . अधिक माहिती साठी वाचा : Test चे चूक बरोबर उत्तरे न दिसणे : अशी सोडवा हि अडचण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!