Marathi Practice Exam 31 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2023 1. टाकाऊ या शब्दामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उ आऊ ऊ ए2. या जगात अनेकजण कळसूत्री बाहूले असतात – या वाक्यातील ‘आलंकारिक शब्दाचा’ योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फार काळ टिकणारे मूर्खपणाचा सल्ला देणारे नाटक करणारे दुसऱ्याच्या तंत्राने / हुकुमाने चालणारे3. मराठी वर्णमालेत दीर्घ स्वरांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 3 2 44. ना. धों. महानोर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बालकवी केशवसुत केशवकुमार रानकवी5. 25 पैशात ताजमहल विकत घेऊन उरलेल्या 75 पैशात त्याने इंद्र दरबारासाठी बोली लावली – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिशयोक्ती सार उपमा रूपक6. खालीलपैकी ‘पूर्णाभ्यस्त शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देवघर अलमटलम घणघण हळहळ7. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलाचे खूप महत्व असते – या वाक्यातील ‘झेंडू’ या शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षष्ठी पंचमी तृतीया सप्तमी8. दान द्यावे ते कर्णानेच ! – यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ9. ‘गरीब’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दयाळू श्रीमंत दारिद्रय गरीबी10. ‘असतील शिते तर जमतील भूते’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या माणसांकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे आपल्या स्वार्थासाठी गोळा होतात एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दु:खदायक होते लोकांचा तळतळाट करुन मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते एखाद्या माणसाकडून नुकसान होणार असले की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात11. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक हेतूवाचक करणवाचक तुलनावाचक12. जंगलात गेल्यावर हत्तींचे —– ऐकून सर्वजण आनंदी झाले – या वाक्यात कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डरकाळी चित्कारणे हंबारणे ओरडणे13. एक + एक = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकैक ऐकेक एकेक एकएक14. कुटुंबातील सर्व सदस्य खूप काम करतात सबब त्यांची परिस्थिती सुधारली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य15. बापरे ! बरेच पैसे जमवले तू! – केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भीतीदर्शक खेददर्शक आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक16. पुढील शब्दांपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यूपहार उपाहार ऊर्मि अथिती17. झाशीची राणी जणू वाघिणीचे रूप – या वाक्यातील उपमेय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जणू झाशीची राणी वाघिणीचे रुप वाघीण18. प्रत्ययविरहित विभक्ती खालीलपैकी कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीया तृतीया प्रथमा चतुर्थी19. छायाने मुलींना मोठे करण्यासाठी सर्व शक्य मार्गांचा अवलंब केला – या वाक्यात कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार दिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हस्तगत करणे सूतोवाच करणे सर्वस्व पणाला लावणे संधान बांधणे20. कोणता उपसर्ग सकारात्मक अर्थाने वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आड गैर अप अधि21. शब्दयोगी अव्यय हे …. चेही कार्य करतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म विशेषण क्रियापद विभक्ती22. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जंगल वणवा अनेक पशुपक्षी23. लेखकाने स्वतः चे चरित्र लिहिले तर त्याला …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जीवनचरित्र आत्मदान आत्मचरित्र लिलाचरित्र24. ‘अरण्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानन विपिन अटवी हय25. एकच उद्देश आणि एकच विधेय असणारे वाक्य …. वाक्य असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त केवल नकारार्थी मिश्र Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Very very thanku so much sir
Thank you so much sir
21/25
17 marks
25/21
25/25
10marks
13
15
25/21
25/15