चालू घडामोडी – नोव्हेंबर भाग 1 [ Current Affairs Nov. Part 01 ]

Gk and Current Affairs Test 46 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. महाराष्ट्रातील महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ….. ही मोहीम राबविण्यात येणार आहे

 
 
 
 

2. जस्टिन ट्रुडो यांची नुकतीच …. देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

 
 
 
 

3. भारत आणि नेपाळ यांचा संयुक्त सैन्य सराव …. या नावाने ओळखला जातो

 
 
 
 

4. आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तीदीन …. या दिवशी साजरा केला जातो

 
 
 
 

5. शांघाय सहकार्य संघटना (SCO) चे अकरावे शिखर संमेलन खालीलपैकी कोठे पार पडले?

 
 
 
 

6. कटले – या माशाच्या प्रजाती कोणत्या राज्य सरकारने ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केले आहे

 
 
 
 

7. शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक ….. या क्षेत्रासाठी दिले जाते

 
 
 
 

8. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा नवीन अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

9. 2021 या वर्षाचा शांततेचा नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला आहे?

 
 
 
 

10. भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे?

 
 
 
 

11. प्रेमलता पाटील आणि शालिनी कुमरे या दोन स्त्रियांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार …. यांना प्रदान करण्यात येतो

 
 
 
 

12. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली ‘ मॉस्किरिस ‘ ही …. या आजारावरील लस आहे

 
 
 
 

13. केंद्र सरकारच्या नवीन परवानगीनुसार टेलिकॉम क्षेत्रात स्वयंचलित मार्गे …..% परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे

 
 
 
 

14. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या टीम विरुद्ध 1000 धावा करणारा पहिला फलंदाज म्हणून या खेळाडूने विक्रम नोंदविला आहे.

 
 
 
 

15. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोणत्या मतदारसंघाच्या आमदार झाल्या आहेत?

 
 
 
 

16. लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे एकत्रीकरणातून सुरू करण्यात आलेल्या वाहिनीचे नाव काय आहे?

 
 
 
 

17. टाईम मासिकाच्या 2021 च्या 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश नाही?

 
 
 
 

18. WIPO मी जाहीर केलेल्या जागतिक नवकल्पता (Global Innovation Index ) निर्देशांकात भारताचे स्थान …. वे आहे

 
 
 
 

19. भारताच्या पूर्व किनार्‍यावर धडकणाऱ्या चक्रीवादळाला ‘ गुलाब ‘ हे नाव ….. या देशाने सुचवले आहे

 
 
 
 

20. क्राईम इन इंडिया रिपोर्ट 2020′ या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक गुन्हेगारी असणारे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


चालू घडामोडीच्या इतर टेस्ट सोडवा studywadi click
इतर विषयांच्या टेस्ट सोडवा studywadi click

4 thoughts on “चालू घडामोडी – नोव्हेंबर भाग 1 [ Current Affairs Nov. Part 01 ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!