Maths Practice Question Paper 07 । गणित सराव प्रश्नपत्रिका 07

1.

 
 
 
 

2. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा

 
 
 
 

3. नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल?

 
 
 
 

4. A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल?

 
 
 
 

5. एका पूर्ण भरलेल्या बादलीत अर्धे दूध आणि अर्धे पाणी आहे. त्या दुधात पुन्हा अर्धे पाणी आहे तर पूर्ण बादलीत पाणी किती असेल?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल?

 
 
 
 

7. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल?

 
 
 
 

8. दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल?

 
 
 
 

9. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा ……..

 
 
 
 

10. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल?

 
 
 
 

11. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील?

 
 
 
 

12. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल?

 
 
 
 

13. 9000 रू किमतीच्या मोबाईलवर 10% च्या सलग 2 सूट दिल्या किंवा 20% ची एकच सूट दिली तर दिलेल्या सूट मध्ये किती रुपयांचा फरक पडेल?

 
 
 
 

14. कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल?

 
 
 
 

15. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ?

 
 
 
 

Question 1 of 15


14 thoughts on “Maths Practice Question Paper 07 । गणित सराव प्रश्नपत्रिका 07”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!