Police Bharti Exam 63

1. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक मोठा असेल?

 
 
 
 

2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
LPG म्हणजे Liquified ……………. Gas

 
 
 
 

3. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. 1750 रू किमतीच्या माऊसवर एक दुकानदार 20% अधिक किंमत छापतो आणि त्यावर 10% सूट देऊन विक्री करतो तर त्याचा प्रत्यक्ष नफा किती असेल?

 
 
 
 

5. पक्ष्यांचा मंजुळ आवाज : ? : : पक्ष्यांचे भांडण : ?

 
 
 
 

6. खाली दिलेली लयबद्ध मालिका पूर्ण करा. ad_ca_bca_b_ad_cadbc

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ?
B…..D…..F

D……G…..J

M…..Q……?

 
 
 
 

9. 25 डिसेंबर ……… ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनू स्मृतीचे दहन केले.

 
 
 
 

10. 2000 साली एका गावाची लोकसंख्या 7000 आहे जर प्रत्येक वर्षाला लोकसंख्येत 5% वाढ होत असेल तर 2002 साली लोकसंख्या किती असेल

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही ?

 
 
 
 

12. पर्यायातील कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ?

 
 
 
 

13. जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा ………. या देशात आहे.

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
विधान 1) केशवसुत म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे
विधान 2) केशवकुमार म्हणजे कृष्णाजी केशव दामले

 
 
 
 

15. दरवाज्याला खिडकी म्हटले खिडकीला टेबल म्हटले टेबलाला खुर्ची म्हटले खुर्चीला बादली म्हटले तर घरी पाहुणे आल्यावर त्यांना बसायला काय द्याल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

19 thoughts on “Police Bharti Exam 63”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now