Police Bharti Exam 195

1. जुलै महिन्यात दिनांक 8 रोजी रविवार होता तर त्याच्या पुढील महिन्याच्या 15 तारखेला कोणता वार असेल ?

 
 
 
 

2. अवतरण चिन्हाचा वापर केव्हा केला जातो?

 
 
 
 

3. माझ्या घड्याळात आता तीन वाजले आहे तास काटा पूर्व दिशा दाखवत आहे तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल ?

 
 
 
 

4. 1890 रू किमतीला मेमरी कार्ड विकल्यामुळे दुकानदाराला 10% तोटा झाला तर 5% नफा होण्यासाठी त्याने विक्री किंमत किती छापावी?

 
 
 
 

5. कोरोनाचा उगम झाला त्यावेळी चीनचे कोणते शहर चर्चेत होते?

 
 
 
 

6. क्षेत्रफळ कोणत्या एककात मोजतात?

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) मराठीत एकूण नऊ सर्वनामे आहेत.
विधान 2) नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
विधान 3) सर्वनामाचे आठ प्रकार पडतात.

 
 
 
 

9. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
?ddccc?bbdddc?cb?b

 
 
 
 

10. एका चौरसाचे क्षेत्रफळ 625 चौ. सेंटीमीटर इतके आहे तर त्या चौरसाची परिमिती किती असेल?

 
 
 
 

11. जर 859 × 532 = 456988 तर 8.59 × 5.32 = ?

 
 
 
 

12. दिलेल्या आकृतीचे प्रतिनिधित्व करणारा संच पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशातून जाते?

 
 
 
 

14. पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

15. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाची रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 195”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now