अभ्यासासाठी ही उत्तरपत्रिका डाऊनलोड करायची असेल तर ह्या बटनावर click करा
1. 4600 रुपयांची एक वस्तू शेकडा 2 टक्के कमिशन देऊन दलालाकडून घेतली असता ग्राहकाला ती वस्तू किती रुपयांमध्ये मिळेल?
- 4692
- 4488
- 4712
- 4508
2. त्याच्या मनात काय चालले याचा शोध घेणे कठीण आहे. या वाक्यात काय हा शब्द……. आहे
- संबंधी सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
- अनिश्चित सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
3. 18 माणसे एक काम 8 दिवसात करणार होते मात्र प्रत्यक्षात 6 माणसे कामावर आले नाहीत तर उर्वरित लोकांना ते काम किती दिवस पुरेल?
- 10
- 18
- 12
- 24
4. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते?
- क
- इ
- ब
- अ
5. उत्तरेकडे बघत असणारा एक व्यक्ती 90 अंश उजवीकडे वळला त्यानंतर पुन्हा 90 अंश उजवीकडे वळला. आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
- दक्षिण
- पश्चिम
- उत्तर
- पूर्व
6. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात
- सातपुडा रांगा
- हरिश्चंद्र बालाघाट रांगा
- सातमाळा डोंगररांगा
- महादेव डोंगर रांगा
7. 36 सेकांदाचे 2 तासाशी असणारे गुणोत्तर किती?
- 2000:1
- 200:1
- 1:200
- 1:2000
8. जर 4*25= 20 आणि 3*16=12 तर 5*36=?
- 48
- 30
- 28
- 16
9. जेव्हा दोन उपवाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ने जोडली जातात तेव्हा त्यास……. म्हणतात
- मिश्र वाक्य
- केवल वाक्य
- यापैकी नाही
- संयुक्त वाक्य
10. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो?
- संघ सूची
- राज्य सूची
- समवर्ती सूची
- केंद्र सूची
11. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले
- प्लेग
- पटकी
- कॉलरा
- नारू
12. सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या यांच्या बेरजेत एक मिळवला असता त्यांची सरासरी किती येईल?
- 5000
- 5500
- 1000
- 5499
13. शिळ्या कढीला ऊत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
- जुन्या गोष्टी उकरून काढणे
- जुन्या गोष्टींची चव अधिक चांगली होणे
- शिळी कढी पुन्हा गरम करणे
- वयाने जास्त असलेल्या व्यक्तीचे महत्त्व वाढणे
14. विशालच्या वडिलांची आई ही जयाच्या आईची सासू आहे. जर विशालच्या वडिलांना भाऊ नसेल तर विशाल आणि जया यांच्यात काय नाते असेल?
- भाऊ बहिण
- चुलत भाऊ चुलत बहीण
- आई मुलगा
- पती-पत्नी
15. जर ACTOR हा शब्द TORBC असा आणि DOCTOR हा शब्द TOREOC असा लिहिला जातो तर FACTOR हा शब्द कसा लिहाल?
- TORFAC
- TORGBC
- TORGAC
- TORGAD
Mr. Sagar B Tupe Patil
Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )
सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.