Current Affairs Test 01 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 17/07/2020 1. पुढील पैकी कोणत्या राज्याने 118 ठिकाणांची नावे किंवा त्याच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मध्ये बदल केला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] केरळ उत्तर प्रदेश कर्नाटक तामिळनाडू2. पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी स्पंदन अभियान हे कोणत्या राज्याने सुरु केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र तामिळनाडू छत्तीसगढ केरळ3. पुढीलपैकी कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेचे असणारे संबंध तोडून टाकले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] चीन जपान अमेरिका भारत4. 29 जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] जागतिक पर्यावरण दिन जागतिक योग दिन राष्ट्रीय सांख्यिकी दिन आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिन5. कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट चे नामकरण काय करण्यात आले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] श्यामजी कृष्ण वर्मा शामाप्रसाद मुखर्जी सरदार वल्लभाई पटेल रवींद्रनाथ टागोर6. नुकतेच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील आठ वर्षात देशात सर्वाधिक वाघांचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश7. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स पॉलिसीच्या अध्यक्ष पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] अजित डोभाल उर्जित पटेल रघुराम राजन मनोज नरवणे8. महिला एशियन कप 2022 चे आयोजन कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] भूतान भारत नेपाळ इटली9. तेलंगणा राज्य हे कोणत्या राज्यापासून निर्माण करण्यात आले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ10. तेलंगणा राज्याची स्थापना दिवस कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] 22 जून 2014 2 जून 2014 12 जून 2015 2 जून 201511. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करण्यात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] 21 जून 2014 21 जून 2016 21 जून 2015 21 जून 201912. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] 14 जून 16 जुन 24 जून 4 जून13. 2020 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] अम्फान निसर्ग यापैकी नाही तुफान14. 2020 चा जागतिक पर्यावरण दिनाचे या वर्षीची संकल्पना काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही जैविक इंधन जैवविविधता जैवतंत्रज्ञान15. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या -onlinetest.sbfied.com ] पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल Loading …Question 1 of 15