Current Affairs Test 02 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 21/07/2020 1. कोणत्या तांदळाला तांदळाचा राजा म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] बासमती यापैकी नाही आंबे मोहर इंद्रायणी2. हॅन्ड इन हॅन्ड युद्धसराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] भारत व रशिया भारत व नेपाळ भारत व चीन भारत व अमेरिका3. कोरोनामुळे निधन झालेल्या नीला सत्यनारायण कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] गुजरात यापैकी नाही कर्नाटक महाराष्ट्र4. आशिया तील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जपान भारत अफगाणिस्तान चीन5. हवामान विभागाने नागरिकांना वीज पडण्याची पूर्वसूचना समजण्यासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] दामिनी ॲप सेतु ॲप बारिश ॲप चेतक ॲप6. पुढीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा स्थळ म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 18 जून 16 नोव्हेंबर 18 एप्रिल 16 जून7. मॅन बुकर पुरस्कार प्राप्त अरविंद अडिगा यांचे पुढीलपैकी कोणते पुस्तक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] एकही नाही दोन्हीपण लज्जा द व्हाईट टायगर8. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजनेचा शुभारंभ केला तिचा मुख्य उद्देश काय आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही आरोग्य क्षेत्रात प्रमुख सुधारणा करणे अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी देणे संरक्षण क्षेत्रात प्रगती करणे9. पुढीलपैकी कोण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] सुमित्रा महाजन नीला सत्यनारायण मीरा बोरवणकर वरीलपैकी एकही नाही10. नुकतेच बीसीसीआयने रोहित शर्मा यांची कोणत्या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] द्रोणाचार्य पुरस्कार भारतरत्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार11. फोर्ब्स मासिक नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] सचिन तेंडुलकर रोहित शर्मा सौरभ गांगुली विराट कोहली12. ADIDAS ह्या खेळाशी संबंधित उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] हिमा दास यापैकी नाही सायना नेहवाल मानुषी छिल्लर13. पीएम स्वनिधी योजना ही कोणासाठी राबवण्यात आली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] वयोवृद्ध व्यक्ती साठी महिलांसाठी अनाथ बालकांसाठी फेरीवाल्यांसाठी14. पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 1975 1996 1974 198615. फोर्ब्स मासिकाने नुकतीच जाहीर केलेल्या 2020चा यादीत सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] रोहित शर्मा विराट कोहली रॉजर फेडरर लिओनेल मेसी Loading …Question 1 of 15