Current Affairs Test 04 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2020 1. यंदाचा कृषी क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा वर्ल्ड फुड प्राईज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मुकेश अंबानी एस स्वामीनाथन डॉ रतन लाल वर्गीस कुरीयन2. इतिहास प्रसिद्ध अंबुबाची यात्रा खालीलपैकी कोणत्या शहरात भरवली जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] गुवाहाटी भुवनेश्वर गंगटोक वाराणसी3. पंजाब राज्य सरकारने covid-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही घर घर निगराणी घर घर की कहानी आरोग्य सेतू4. समुद्रशक्ती हा नाविक युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] भारत व इंडोनेशिया भारत व अमेरिका भारत व थायलंड भारत व चीन5. कोणत्या राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी “नमस्ते ओव्हर हँडसेक” नावाची मोहीम सुरू केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] तामिळनाडू गुजरात केरळ कर्नाटक6. जून 2020 मध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी कोणत्या रंगाचे झाले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] गुलाबी पांढऱ्या निळ्या हिरवट7. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा [ Digitally Release ] पहिला चित्रपट कोणता ठरला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] शकुंतला देवी गुलाब सिताबो हिरकणी दंगल8. महाराष्ट्र शासनाने ऑपरेशन मुस्कान ही मोहीम कशासाठी राबवली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] हरवलेल्या मुलांसाठी फेरीवाल्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अनाथ बालकांसाठी9. जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 20 जून 5 जून 8 जून 1 जून10. केंद्रीय आरोग्यमंत्री सध्या कोण आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] अमित शहा प्रकाश जावडेकर डॉ हर्षवर्धन स्मृती इराणी11. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक NOTA हा पर्याय वापरणारा जिल्हा कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] अहमदनगर लातूर गडचिरोली पुणे12. 10 जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जागतिक नेत्रदान दिन जागतिक योग दिवस जागतिक क्षयरोग दिन जागतिक पर्यावरण दिन13. जून 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हिमाचल प्रदेश या राज्याने कोणती योजना सुरु केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही पंचवटी योजना स्वयम् योजना सहारा योजना14. भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा आतापर्यंत किती व्यक्तींना मिळाला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 58 48 38 6815. 2019 लोकसभा निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या एकूण महिला खासदारांची संख्या किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 88 98 68 7816. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मारवाड पठार यापैकी नाही दख्खनचे पठार तिबेटचे पठार17. भारताने 2019 मध्ये चांद्रयान 2 मिशन पाठवले असे करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] सातवा पहिला तिसरा चौथा18. पण लक्षात कोण घेतो?ही कादंबरी कोणी लिहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] ह. ना. आपटे कुसुमाग्रज फादर फ्रान्सिस दिब्रिटो यशवंतराव चव्हाण19. भारताने चीन च्या अनेक ॲप्स वर बंदी घातली आहे याला …… म्हणून ओळखले जाते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] स्वयम् भारत भारत विरुद्ध चीन डिजिटल स्ट्राइक वंदे भारत मिशन20. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या वर्षीची संकल्पना काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] Support nurses and midwife Stay safe Fight coronavirus Pollution Loading …Question 1 of 20