Current Affairs Test 04 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2020 1. जून 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हिमाचल प्रदेश या राज्याने कोणती योजना सुरु केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] पंचवटी योजना स्वयम् योजना यापैकी नाही सहारा योजना2. जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 1 जून 20 जून 8 जून 5 जून3. पंजाब राज्य सरकारने covid-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] घर घर की कहानी घर घर निगराणी आरोग्य सेतू यापैकी नाही4. 2019 लोकसभा निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या एकूण महिला खासदारांची संख्या किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 88 98 78 685. भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा आतापर्यंत किती व्यक्तींना मिळाला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] 58 48 68 386. इतिहास प्रसिद्ध अंबुबाची यात्रा खालीलपैकी कोणत्या शहरात भरवली जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] वाराणसी गुवाहाटी गंगटोक भुवनेश्वर7. जून 2020 मध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी कोणत्या रंगाचे झाले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] निळ्या हिरवट पांढऱ्या गुलाबी8. भारताने चीन च्या अनेक ॲप्स वर बंदी घातली आहे याला …… म्हणून ओळखले जाते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] वंदे भारत मिशन डिजिटल स्ट्राइक स्वयम् भारत भारत विरुद्ध चीन9. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] तिबेटचे पठार यापैकी नाही दख्खनचे पठार मारवाड पठार10. महाराष्ट्र शासनाने ऑपरेशन मुस्कान ही मोहीम कशासाठी राबवली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] अनाथ बालकांसाठी शेतकऱ्यांसाठी फेरीवाल्यांसाठी हरवलेल्या मुलांसाठी11. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या वर्षीची संकल्पना काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] Support nurses and midwife Fight coronavirus Pollution Stay safe12. कोणत्या राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी “नमस्ते ओव्हर हँडसेक” नावाची मोहीम सुरू केली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] तामिळनाडू केरळ कर्नाटक गुजरात13. यंदाचा कृषी क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा वर्ल्ड फुड प्राईज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] मुकेश अंबानी एस स्वामीनाथन डॉ रतन लाल वर्गीस कुरीयन14. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा [ Digitally Release ] पहिला चित्रपट कोणता ठरला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] शकुंतला देवी हिरकणी गुलाब सिताबो दंगल15. केंद्रीय आरोग्यमंत्री सध्या कोण आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] अमित शहा प्रकाश जावडेकर डॉ हर्षवर्धन स्मृती इराणी16. पण लक्षात कोण घेतो?ही कादंबरी कोणी लिहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] कुसुमाग्रज यशवंतराव चव्हाण फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह. ना. आपटे17. समुद्रशक्ती हा नाविक युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] भारत व चीन भारत व अमेरिका भारत व थायलंड भारत व इंडोनेशिया18. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक NOTA हा पर्याय वापरणारा जिल्हा कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] लातूर पुणे गडचिरोली अहमदनगर19. 10 जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] जागतिक क्षयरोग दिन जागतिक नेत्रदान दिन जागतिक पर्यावरण दिन जागतिक योग दिवस20. भारताने 2019 मध्ये चांद्रयान 2 मिशन पाठवले असे करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] चौथा पहिला तिसरा सातवा Loading …Question 1 of 20