Current Affairs Test 07 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2020 1. नुकतेच आखण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणत्या मॉडेल वर आधारित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5+3+3+4 5+3+2+5 10+2+3 यापैकी नाही 2. देशातील पहिले प्राण्यांसाठी चे युद्ध स्मारक कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर प्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड बिहार 3. नोबेल पुरस्कार हे दरवर्षी कोणत्या तारखेला दिले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 डिसेंबर 1 डिसेंबर 1 ऑक्टोबर 10 जून 4. भारतात कधीपासून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2014 1985 1995 1988 5. पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मराठा केसरी प्रभाकर मित्रोदय 6. जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत कोणता खेळाडू अव्वलस्थानी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनू भाकर विराट कोहली पंकज अडवाणी अमित पांघल 7. जगातील सर्वात मोठे तिसरे क्रिकेट मैदान कोणत्या राज्यात होणार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजस्थान हिमाचल प्रदेश महाराष्ट्र सिक्किम 8. पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचाराविरोधाचे छळ प्रतिबंधक विधेयक कधी मंजूर करण्यात आले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2017 2004 2019 2020 9. जगातील सर्वात श्रीमंत पद्मनाथ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंध्र प्रदेश कर्नाटक जम्मू काश्मीर केरळ 10. पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी जाहीर करण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1968 1991 1948 2020 11. पुढीलपैकी कोणत्या नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पांझरा या सर्व नद्या बोरी गिरणा 12. नुकतंच देशातील पहिल्या जिल्हास्तरीय ई-न्यायालयाच उद्घाटन करण्यात आले ते कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्नाटक महाराष्ट्र त्रिपुरा पंजाब 13. इंडिया म्हणजे भारत.असा भारत देशाचा उल्लेख संविधानातील कोणत्या कलमात करण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलम 11 कलम 1 कलम 21 कलम 19 14. किदांबी श्रीकांत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बॅडमिंटन क्रिकेट बास्केटबॉल ॲथलेटिक्स 15. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध व संशोधन संस्था कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नोएडा मुंबई कोलकत्ता नवी दिल्ली Loading … Question 1 of 15 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा