Current Affairs Test 08 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2020 1. नुकतेच इस्रोचे प्रमुख के सिवान यांना वान कर्मन पुरस्कार घोषित झाला आहे हा पुरस्कार …… क्षेत्रात विशिष्ट कामगिरी करण्यासाठी दिला जातो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संरक्षण अर्थ साहित्य विज्ञान 2. भारताने नुकतेच विकसित केलेले रणगाडा भेदी क्षेपणास्त्र …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रम्हास्त्र अग्नि ध्रुवास्त्र शेषनाग 3. इंटेल कॅपिटल या कंपनीने …… डिजिटल कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टाटा जिओ एअरटेल आयडिया 4. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले निर्माता केझांग डी थोंगडोक खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरुणाचल प्रदेश मेघालय त्रिपुरा आसाम 5. नवीन व्याघ्र गणनेनुसार भारतामध्ये असणाऱ्या एकूण वाघांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2967 1176 1445 3245 6. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी …… स्थान मिळवले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठवे तिसरे पाचवे पहिले 7. व्यवसाय क्षेत्रात ‘ स्टार्ट अप ‘ म्हणून एक संकल्पना आहे तिचा अर्थ होतो…… [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नुकताच सुरु करण्यात आलेला व्यवसाय शासनाची एक योजना छोटी पतपेढी ऑनलाईन सर्विस सेंटर 8. हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोहम्मद मुस्ताक अहमद प्रफुल पटेल सुब्रता दत्ता ज्ञानेन्द्रो निगोमबाम 9. ऑक्सफर्ड द्वारा निर्माण केल्या जाणाऱ्या करोना लस मध्ये भारताची ….. ही औषध निर्माती कंपनी भागीदार आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिपला सिरम इन्स्टिट्यूट सन फार्म डॉ रेड्डीज लॅब 10. …….. मध्ये अधिकारी पदावरती विराजमान होण्याची संधी नुकतेच तृतीयपंथीयांना देण्यात आली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रीयकृत बँक इंडियन नेव्ही भारतीय रेल्वे सशस्त्र पोलीस दल 11. भारतातील पहिले EV चार्जिंग प्लाझा दिल्ली येथे उभारण्यात आले. यातील EV म्हणजे …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] electrical vehicle efficient vehicle efficient van electrical van 12. सर्वाधिक लांबीची मालगाडी चालवण्याचा नुकताच भारतीय रेल्वेने विक्रम केला. त्या मालगाडीला ….. हे नाव देण्यात आले आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ध्रुवास्त्र गंगा पवनहंस शेषनाग 13. भारतामध्ये सध्या असणारी राष्ट्रीयकृत बँकांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 19 20 12 14. क्रिकेट स्टेडियम मोहाली खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली 15. फ्रान्सकडून राफेल विमान घेण्यासाठीचा करार …… कोटी रुपयांचा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55000 45000 30000 35000 Loading … Question 1 of 15 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा