Current Affairs Test 09 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2020 1. 61वा ललीत कला अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिनेश पंड्या-आर्ट फोटोग्राफी सागर कांबळे-क्रिएटिव पेंटिंग तेजस्विनी सोनवणे-प्रिंट मेकिंग क्षेत्र वरीलपैकी सर्वांना 2. 2020 चा महाराष्ट्र केसरी असणारा हर्षवर्धन सदगीर कोणत्या जिल्ह्याचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागपूर कोल्हापूर नाशिक पुणे 3. नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवा विनामूल्य करणारा जगातील पहिला देश कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेदरलँड व्हियेतनाम न्युझीलँड लक्झेंबर्ग 4. 2020 चा राष्ट्रीय वीरता (बालक ) पुरस्कार महाराष्ट्रातील कोणाला देण्यात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आकाश खिल्लारे (औरंगाबाद) यापैकी एकही नाही वरील दोन्ही पण जेन सदावर्ते (मुंबई) 5. बीना देवी यांना मशरूम महिला म्हटले जाते त्या कोणत्या राज्याच्या आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिहार कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश 6. स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 ऑक्टोबर 2017 2 ऑक्टोबर 2019 2 ऑक्टोबर 2014 2 ऑक्टोबर 2015 7. 2020 चा गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटास मिळाला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रॉकेट मॅन यापैकी नाही वन्स अपॉन अ टाईम पॅरासाईट(दक्षिण कोरिया) 8. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून आपला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाली अर्धमागधी संस्कृत हिंदी 9. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार 10. महामारी कायदा कोणत्या वर्षी अमलात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1887 2020 1897 1997 11. BCCI चे मुख्यालय कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोलकत्ता मुंबई नवी दिल्ली चेन्नई 12. 2020 मध्ये जी-20 परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत अमेरिका सौदी अरेबिया जपान 13. सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोरारजी देसाई निर्मला सीतारमण पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी 14. भगवान महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थकार होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चोविसावे शंभरावे तेविसावे चौदावे 15. पहिली राष्ट्रीय गंगा परिषद कोणत्या राज्यात पार पडली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिमाचल प्रदेश केरळ उत्तर प्रदेश उत्तराखंड Loading … Question 1 of 15 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा