Current Affairs Test 10 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2020 1. 2020 मध्ये जागतिक पुस्तक मेळाव्याचे आयोजन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई दिल्ली बंगलोर औरंगाबाद 2. आंतरराष्ट्रीय सूरजकुंड मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तामिळनाडू मध्य प्रदेश हरियाणा त्रिपुरा 3. 2019 साली देण्यात आलेला साहित्य अकादमी पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी कोणाला देण्यात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरीलपैकी कोणीही नाही शशी थरूर निलबा खांडेकर अनुराधा पाटील 4. भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीता अंबानी ऐश्वर्या राय वरीलपैकी एकही नाही रोशनी नाडर 5. नुकतेच NADA चे ब्रँड ॲम्बेसिडर कोणाला बनवले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिषेक बच्चन सलमान खान सुनील शेट्टी अमिताभ बच्चन 6. विषाणू हे ______असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकपेशीय बहुपेशीय अपेशीय वरीलपैकी एकही नाही 7. महाराष्ट्र पोलिस यंत्रणेतील सर्वोच्च पद कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक अतिरिक्त पोलीस महासंचालक 8. आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2019 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एलिस पेरी स्मृती मंधना मान कौर वरीलपैकी एकही नाही 9. जागतिक हिपॅटायटीस दिवस कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 जुलै 18 जुलै 22 जुलै 28 जुलै 10. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत थायलंड जपान अमेरिका 11. कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 डिसेंबर 29 नोव्हेंबर 21 डिसेंबर 21 नोव्हेंबर 12. लोकसभेचे महासचिव पुढील पैकी कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रंजन गोगई स्नेहलता श्रीवास्तव ओम बिर्ला शरद बोबडे 13. एक देश एक बाजार ही योजना कोणासाठी राबवण्यात येत आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महिला व बालकांसाठी वृद्धांसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी शेतकऱ्यांसाठी 14. दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुपर 30 हिरकणी दबंग स्पायडर 15. कोणत्या वर्षापासून अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारीला साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2014 2020 2017 2000 Loading … Question 1 of 15 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा