Current Affairs Test 11 [ चालू घडामोडी ]By Sagar Sir | SBfied.com / 14/08/2020 1. भारतीय हवामान विभागाने कोणत्या नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निसर्ग मौसम दामिनी अम्फान 2. भारताने नुकतेच कोणत्या स्वदेशी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या केली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मंगळयान ध्रुवास्त्र चांद्रयान-2 अग्निबाण 3. दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई गडचिरोली औरंगाबाद शिवाजीनगर पुणे 4. कोणत्या राज्याने ब्रेल लिपीत 2020 चे कॅलेंडर काढले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओडिसा जम्मू काश्मीर महाराष्ट्र गोवा 5. महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन कोणत्या तारखेला असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 मे 1 जून 1 ऑगस्ट 1 जुलै 6. शाश्वत विकास निर्देशांकामध्ये कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चीन स्वीडन भारत अमेरिका 7. भारतीय समाज प्रबोधनाचे जनक आणि आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू राजा राममोहन राय 8. मुकेश अंबानी हे जगातील कितवे श्रीमंत व्यक्ती आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसरे सातवे पहिले पाचवे 9. खेलो इंडिया युथ गेम 2020 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याने मिळवली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आसाम नवी दिल्ली महाराष्ट्र हरियाणा 10. लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना कोणत्या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य करता येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्भया मुस्कान तेजस्विनी मनोधैर्य 11. कोणत्या देशाकडून भारत 21 मिग 29 विमाने खरेदी करण्यात येणार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान चीन रशिया अमेरिका 12. 28वा व्यास सन्मान लीलाधर जगोरी यांच्या ‘ कितने लोग उतने प्रेम ‘ या साहित्यकृतीसाठी मिळाला हा पुरस्कार कोणत्या भाषेसाठी दिला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिंदी भाषा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी इंग्रजी भाषा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मराठी भाषा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी वरीलपैकी एकही नाही 13. भारतीय रेल्वे व्यवस्थेने किती सालापर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त सार्वजनिक व्यवस्था बनणार असल्याचे सांगितले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2030 2025 2021 2022 14. ओरिसा राज्यात कोणत्या प्रकारच्या रंगाचे दुर्मिळ कासव आढळले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिरव्या लाल पांढऱ्या पिवळ्या 15. नुकताच जी आकाश हा भारताचा 66 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला तो पुढीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र केरळ कर्नाटक तामिळनाडू 16. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 जून 5 जून 31 मे 15 मे 17. काली बचाव आंदोलन हे कोणत्या राज्यात राबविण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओडिसा महाराष्ट्र केरळ कर्नाटक 18. मंगळावर यान सोडणारा पहिला मुस्लिम देश कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] युएएस पाकिस्तान यूएई अफगाणिस्तान 19. नुकतेच निधन पावलेले शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठवे दहावे पाचवे पहिले 20. भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजनाथ सिंह हर्षवर्धन पाटील किरेण रिजिजू स्मृती इराणी Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा