अपूर्णांकBy Sagar Sir | SBfied.com / 02/05/2020 1. 1.75 म्हणजे कितीचे 1/8 पट होय? 16 10 14 13 2. 1/2 मध्ये किती वेळा 1/2 मिळवावे म्हणजे उत्तर 5 येईल? 13 8 9 11 3. सोडवा: 2/5 + 3/8 3/20 5/13 6/40 31/40 4. सोडवा 3/8 x 1/5 4/13 3/40 13/4 23/40 5. एका वर्गात 65 मुले आहेत त्यापैकी 3/5 मुले कन्नड तालुक्यातील आहे आणि कन्नड तालुक्यामधील 1/3 मुले जेहुर गावाचे आहेत. तर वर्गात एकूण जेहूर गावाची मुले किती? 13 39 26 21 6. 1/6 आणि 3/7 यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे? 3/6 13/4 4/13 1/17 7. खालीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे? 3/4 2/5 6/7 1/8 8. सोडवा 9/8 ÷ 3/2 16/27 3/4 4/3 27/16 9. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? 9/13 2/11 3/8 5/6 10. एका शेतकऱ्याला काही एकर शेती होती त्याने त्यापैकी 1/7 शेती विकली आणि उरलेल्या शेतीच्या 1/3 शेती कर्जासाठी गहाण ठेवली तरीही त्याच्याकडे 24 एकर शेती उरली तर त्याची एकूण शेती किती असेल? 48 40 30 42 11. सोडवा 7/9 – 2/3 1/9 3/2 9/6 1/3 12. एका पुस्तकाचा 2/5 भाग आणि 140 पाने वाचून झाली तरी 100 पाने वाचायची राहतात तर पुस्तकाला एकूण पाने किती? 500 300 400 350 Loading … Question 1 of 12