चालू घडामोडी जानेवारी भाग 4 – Current Affairs January 2022 Part 04 Quiz

Gk and Current Affairs Test 54 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. दी लिजेंड ऑफ बिरसा मुंडा या पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

2. जानेवारी 2022 मध्ये विराट कोहलीने खालीलपैकी क्रिकेटच्या कोणत्या प्रकारातून कर्णधारपदाची निवृत्ती जाहीर केली आहे?

 
 
 
 

3. अतुल करवाल हे खालीलपैकी कशाचे प्रमुख आहेत?

 
 
 
 

4. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे खालीलपैकी कोणते खाते सोपविण्यात आले आहे?

 
 
 
 

5. पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच निधन झाले. ते ….. नृत्यासाठी प्रसिद्ध होते

 
 
 
 

6. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने 2021 वर्षाचा children’s word म्हणून कोणता शब्द घोषीत केला आहे?

 
 
 
 

7. कुंबलांगी हे देशातील पहिले सॅनिटरी नॅपकिन फ्री गाव बनले आहे. हे गाव खालील पैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

8. PASSEX हा नेव्ही सराव भारत आणि …. या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता

 
 
 
 

9. …. या फुटबॉलपटू ने 2021 चा Best FIFA Player हा पुरस्कार मिळविला.

 
 
 
 

10. आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव मध्ये सुमित भालेने सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहभाग खालीलपैकी कोणत्या लोककलेत होता?

 
 
 
 

11. नाण्यावर प्रतिमा छापल्याने माया अँजेलो या लेखिका आणि कवयित्री खूप चर्चेत होत्या. कारण …. देशाच्या इतिहासात असा सन्मान मिळालेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.

 
 
 
 

12. नुसंतारा ही कोणत्या देशाची नवी राजधानी आहे?

 
 
 
 

13. जानेवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने स्वनिर्मित उपग्रह प्रक्षेपित करून अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवीन विक्रम केला?

 
 
 
 

14. तस्निम मिर या खेळाडूचे नाव नुकतेच बातम्यांमध्ये होते. कारण …. या क्रीडा प्रकारामध्ये 19 वर्षाखालील जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे

 
 
 
 

15. ….. च्या एका नव्या जातीला पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांचे नाव देण्यात आले आहे

 
 
 
 

16. युरोपियन युनियनचे अध्यक्षपद ….. यांच्याकडे नुकतेच आले.

 
 
 
 

17. केरळ राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

18. नेटफ्लिक्स हॉटस्टार यामुळे OTT प्लॅटफॉर्म हा शब्द भारतात भरपूर प्रचलित झाला. OTT म्हणजे ….

 
 
 
 

19. सविता पूनिया ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

 
 
 
 

20. अमेरिकन सौंदर्यवती शिलीन फोर्डने 2022 या वर्षाचा …. सन्मान मिळविला

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

17 thoughts on “चालू घडामोडी जानेवारी भाग 4 – Current Affairs January 2022 Part 04 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!