चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 2 – Current Affairs February 2022 Part 02 Quiz

Gk and Current Affairs Test 58 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. ….. वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र ( International Space Station ) कार्यमुक्त करण्यात येणार आहे

 
 
 
 

2. आय आय टी – हैदराबाद ने SWARAJABILITY नावाचे एक जॉब पोर्टल विकसित केले आहे. या जॉब पोर्टलचे …… यांना कौशल्य प्राप्ती करून देणे आणि जॉब मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ने ‘ Take a Break ‘ नावाचे अभियान सुरू केले आहे?

 
 
 
 

4. येणाऱ्या आयपीएल मध्ये अहमदाबाद संघ ….. या नावाने ओळखला जाणार आहे

 
 
 
 

5. नुकताच जाहीर झालेल्या इंडिया प्रेस फ्रीडम रिपोर्ट 2021 नुसार कोणत्या राज्यात पत्रकारांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले आहे?

 
 
 
 

6. खालील पर्यायातून असा पर्याय निवडा ज्या कर्णधाराने भारतासाठी U-19 विश्वचषक जिंकलेला नाही?

 
 
 
 

7. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी DNA लस म्हणून ZyCov-D नुकतीच भारतीय वृत्तपत्रांत चर्चेत होती. या लशीची निर्मिती …. या कंपनीद्वारे केली जात आहे.

 
 
 
 

8. प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक मुलांसाठी कोणत्या राज्याने ‘ परय शिक्षालय ‘ नावाची मुक्त शाळा योजना सुरू केली आहे?

 
 
 
 

9. इब्राहिम सुतार यांचे नुकतेच निधन झाले. ते …. या नावाने ओळखले जात असे

 
 
 
 

10. 2021मध्ये सोने विकत घेण्याच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या रिझर्व्ह बँकेचा जगात ….. क्रमांक आहे

 
 
 
 

11. 2022 वर्षाचा U-19 वर्ल्ड कप भारताने कोणत्या देशावर मात करून जिंकला आहे?

 
 
 
 

12. भारतरत्न लतादीदींचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

 
 
 
 

13. 2028 वर्षाची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे प्रस्तावित आहे?

 
 
 
 

14. Bloomberg Billionaire Index नुसार ….. यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पाहिले स्थान मिळवले आहे

 
 
 
 

15. बाटा इंडियाने ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणत्या अभिनेत्रीची निवड केली आहे?

 
 
 
 

16. NCERT चे नवे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे?

 
 
 
 

17. …… राज्याने अक्षय कुमारची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे

 
 
 
 

18. जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालील पैकी कोठे प्रस्तावित आहे?

 
 
 
 

19. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी च्या पहिल्या महिला चांसलार म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

 
 
 
 

20. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे प्रमुख म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारला आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 9 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

10 thoughts on “चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 2 – Current Affairs February 2022 Part 02 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!