चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 4 – Current Affairs February 2022 Part 04 Quiz

Gk and Current Affairs Test 60 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. ज्येष्ठ पत्रकार रवीश तिवारी यांचे नुकतेच निधन झाले. ते …. या वृत्तपत्राशी संबंधित होते

 
 
 
 

2. शस्त्र परवाना पडताळणी प्रक्रिया सोपी करण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिस विभागाने ‘ शस्त्र ऍप ‘ विकसित केले आहे?

 
 
 
 

3. आंतरराष्ट्रीय मातृभाषादिवस कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

4. गायिका संध्या मुखर्जी यांचे नुकतेच निधन झाले. त्या …. राज्याच्या होत्या

 
 
 
 

5. बिझनेस स्टॅंडर्ड बँकर ऑफ द इयर हा पुरस्कार 2020-21 वर्षासाठी खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची National Maritime Security चे पहिले समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे?

 
 
 
 

7. बप्पी लहरी यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध …. होते

 
 
 
 

8. Darkathon 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत केले गेले होते?

 
 
 
 

9. CBSE चे नवे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे?

 
 
 
 

10. सुरजित सेनगुप्ता यांचे नुकतेच निधन झाले. ते …. या खेळाशी संबंधित होते

 
 
 
 

11. …. खेळाडू मनिका बात्रा ची नुकतीच Adidas या कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी निवड करण्यात आली आहे

 
 
 
 

12. डिजिटल व्यवहारांना सुलभ बनवण्यासाठी भारतीय UPI SYSTEM स्वीकारणारा देश खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

13. शाहरुख खानची खालीलपैकी कोणत्या गेमिंग ऍप च्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी निवड झाली आहे?

 
 
 
 

14. देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा नुकतीच …. येथे सुरू करण्यात आली आहे

 
 
 
 

15. फ्रान्सने कोणत्या देशातून आपली सैन्य तुकडी नुकतीच परत बोलावली आहे?

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणती कंपनी भारतातील पहिली ‘100 % प्लास्टिक कचरा उदासीन FMCG ‘ कंपनी बनली आहे?

 
 
 
 

17. मरु महोत्सव ही कोणत्या राज्याची सांस्कृतिक ओळख आहे?

 
 
 
 

18. फेब्रुवारी महिन्यातील तिसरा …. हा जागतिक पैंगोलीन दिवस म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

19. तंबाखू व्यसन मुक्ती साठी ‘ Quit Tobbaco’ या नावाचे एप्लीकेशन खालील पैकी कोणत्या संस्थेने नुकतेच लॉन्च केले आहे?

 
 
 
 

20. Cope South 22 – हा संयुक्त हवाई सराव कोणत्या देशादरम्यान पार पडला?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

9 thoughts on “चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 4 – Current Affairs February 2022 Part 04 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!