चालू घडामोडी मार्च भाग 02 – Current Affairs March 2022 Part 02 Quiz

Gk and Current Affairs Test 63 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. रिझर्व बँकेने ‘ फीचर फोन ‘ साठी UPI पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे. त्या प्रणालीला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले?

 
 
 
 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट चे उद्घाटन केले आहे. या मेट्रो मार्गची लांबी …. इतकी असणार आहे

 
 
 
 

3. मार्च महिन्यामध्ये भारत-श्रीलंका नाविक युद्धसराव पार पडला या युद्ध सरावाचे नाव खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

4. …. रिजवाना हसन यांना यु एस इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवॉर्ड 2022 जाहीर झाला आहे.

 
 
 
 

5. रोड मार्श या क्रिकेटरचे नुकतेच निधन झाले. ते …. संघासाठी क्रिकेट खेळत होते.

 
 
 
 

6. महिलांमध्ये हृदयरोगाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी लुपिन कंपनी ने शक्ती अभियानासाठी खालीलपैकी कोणाची सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे?

 
 
 
 

7. महिला क्रिकेटर मिताली राज ने एक नुकताच विक्रम केला आहे. … क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा खेळणार ही पहिलीच महिला आहे.

 
 
 
 

8. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले चौथे डाटा सेंटर खालीलपैकी कोठे उभारण्याचे ठरविले आहे?

 
 
 
 

9. HANSA – NG हे विमान सध्या चर्चेत होते. या विमानाचे वैशिष्ट्य कोणते आहे?

 
 
 
 

10. डिजिटल व्यवहारांच्या सुलभतेसाठी रिझर्व बँकेने सुरू केलेल्या हेल्पलाइन चे नाव खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

11. प्रियंका नुट्टकी भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. ती खालीलपैकी कोणत्या राज्याची नागरिक आहे?

 
 
 
 

12. TATA IPL 2022 या स्पर्धेसाठी BCCI ने…. ची official partner म्हणून घोषणा केली आहे.

 
 
 
 

13. मार्च 2022 मध्ये BCCI चे अध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

14. एम के स्टॅलिन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?

 
 
 
 

15. निद्रा मुद्रेत असणारी भगवान बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती खालीलपैकी कुठे स्थापित करण्यात येत आहे?

 
 
 
 

16. अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वे ‘ ऑटोमॅटिक ब्रेकिंग प्रणाली ‘ ची चाचणी करत आहे. या प्रणालीचे नाव खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

17. सध्या मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि चेअरमन खालीलपैकी कोण आहे ?

 
 
 
 

18. FATF च्या काळा यादीत पाकिस्तानला पुन्हा एकदा टाकण्यात आले. यातील FATF चे विस्तृत रूप खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

19. आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

20. 10 मार्च हा खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाचा स्थापना दिवस आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

19 thoughts on “चालू घडामोडी मार्च भाग 02 – Current Affairs March 2022 Part 02 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!