History Test 17

History Test 17 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. भगतसिंग आणि ….. यांनी आग्रा येथे बॉम्ब बनविण्याच्या कारखाना काढला

 
 
 
 

2. सुभाष चंद्र बोस खालीलपैकी कोणाला आपले गुरु मानत असे?

 
 
 
 

3. सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते?

 
 
 
 

4. नेहरू अहवालाला विरोध करत बॅरिस्टर जीना यांनी ….. मुद्दे मांडले

 
 
 
 

5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्र संबंध ठेवण्याचे कार्य …. या पदाधिकारीद्वारे पाडले जात असे

 
 
 
 

6. लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता उत्सव आधी सुरू केला
1 – शिवजयंती
2 – गणेशोत्सव

 
 
 
 

7. भारत मंत्री हे नवीन पद ……. नुसार निर्माण झाले

 
 
 
 

8. सर चंदावरकर हे 1900 साली …. येथे झालेल्या राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष होते

 
 
 
 

9. स्वामी विवेकानंदांचे 1893 यावर्षी …. धर्म परिषदेत झालेले भाषण जगभरात गाजले होते

 
 
 
 

10. 1857 च्या उठावाची सुरुवात मंगल पांडे यांनी …. या अधिकाऱ्यावर झाडलेल्या गोळीने झाली

 
 
 
 

11. गौतम बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी हे ठिकाण सद्ध्या …. या देशात आहे

 
 
 
 

12. भारतात मुघल वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

 
 
 
 

13. वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालील पैकी कोणी बहाल केला?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली?

 
 
 
 

15. बंगालची फाळणी करण्यामागे मुख्य उद्देश काय होता?

 
 
 
 


इतिहास विषयाच्या आणखी टेस्ट
सर्व विषयाच्या टेस्ट

14 thoughts on “History Test 17”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!