Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 04

Marathi Practice Exam 04 : पोलीस भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ती खूप हुशार आहे. या वाक्यातील हुशार हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. विठ्ठलाचा या शब्दाची विभक्ती ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. अबब !किती उंच इमारत आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. या वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खालील शब्दांपैकी अरबी भाषेतील शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. मी गाणे गात असतो.हे पुढीलपैकी कोणत्या काळातील वाक्य आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालील पैकी कोणता पर्याय उष्मे या वर्ण प्रकाराचा नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. पुढील वाक्यांमधील साध्या वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गुलामगिरी हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. तुम्हाला नेहमी असेच यश मिळो. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ?योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणता शब्द प्रत्ययघटित नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. पुढील वाक्यातील प्रश्नार्थी वाक्य ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय असणारा भाग ओळखा –
माझा लॅपटॉप उष्णतेमुळे हँग होतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. काल मला बरे वाटत नव्हते. या वाक्यातील काल या शब्दाची जात ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. कुत्र्याचे भुंकणे ऐकून हत्ती आपला मार्ग बदलत नसतो – या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. डॉक्टर कंपास बोर्ड शर्ट सायकल सर्कस हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम वापरलेले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. सूत’ या शब्दाचे दोन अर्थ खालील शब्दांमध्ये दिलेले आहेत त्या शब्दांच्या गटातील योग्य गट निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट
Don`t copy text!