Marathi Practice Exam 31 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2023 1. एकच उद्देश आणि एकच विधेय असणारे वाक्य …. वाक्य असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त केवल मिश्र नकारार्थी2. या जगात अनेकजण कळसूत्री बाहूले असतात – या वाक्यातील ‘आलंकारिक शब्दाचा’ योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मूर्खपणाचा सल्ला देणारे दुसऱ्याच्या तंत्राने / हुकुमाने चालणारे फार काळ टिकणारे नाटक करणारे3. कुटुंबातील सर्व सदस्य खूप काम करतात सबब त्यांची परिस्थिती सुधारली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य4. पुढील शब्दांपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपाहार अथिती ऊर्मि यूपहार5. जंगलात गेल्यावर हत्तींचे —– ऐकून सर्वजण आनंदी झाले – या वाक्यात कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओरडणे डरकाळी हंबारणे चित्कारणे6. कोणता उपसर्ग सकारात्मक अर्थाने वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधि गैर अप आड7. खालीलपैकी ‘पूर्णाभ्यस्त शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलमटलम घणघण हळहळ देवघर8. टाकाऊ या शब्दामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आऊ उ ऊ ए9. एक + एक = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऐकेक एकएक एकैक एकेक10. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलनावाचक स्थलवाचक हेतूवाचक करणवाचक11. लेखकाने स्वतः चे चरित्र लिहिले तर त्याला …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मदान आत्मचरित्र जीवनचरित्र लिलाचरित्र12. ना. धों. महानोर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केशवकुमार केशवसुत रानकवी बालकवी13. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलाचे खूप महत्व असते – या वाक्यातील ‘झेंडू’ या शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी षष्ठी तृतीया पंचमी14. दान द्यावे ते कर्णानेच ! – यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ15. मराठी वर्णमालेत दीर्घ स्वरांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 3 5 216. छायाने मुलींना मोठे करण्यासाठी सर्व शक्य मार्गांचा अवलंब केला – या वाक्यात कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार दिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वस्व पणाला लावणे संधान बांधणे सूतोवाच करणे हस्तगत करणे17. बापरे ! बरेच पैसे जमवले तू! – केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खेददर्शक भीतीदर्शक तिरस्कारदर्शक आश्चर्यदर्शक18. 25 पैशात ताजमहल विकत घेऊन उरलेल्या 75 पैशात त्याने इंद्र दरबारासाठी बोली लावली – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा सार अतिशयोक्ती रूपक19. प्रत्ययविरहित विभक्ती खालीलपैकी कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी20. झाशीची राणी जणू वाघिणीचे रूप – या वाक्यातील उपमेय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाघीण जणू वाघिणीचे रुप झाशीची राणी21. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जंगल वणवा पशुपक्षी अनेक22. शब्दयोगी अव्यय हे …. चेही कार्य करतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म क्रियापद विभक्ती विशेषण23. ‘अरण्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अटवी विपिन कानन हय24. ‘गरीब’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दारिद्रय दयाळू श्रीमंत गरीबी25. ‘असतील शिते तर जमतील भूते’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकांचा तळतळाट करुन मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते एखाद्या माणसांकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे आपल्या स्वार्थासाठी गोळा होतात एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दु:खदायक होते एखाद्या माणसाकडून नुकसान होणार असले की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Very very thanku so much sir
Thank you so much sir
21/25
17 marks
25/21
25/25
10marks
13
15
25/21
25/15