Marathi Test 01 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2025 1. योग्य पर्याय निवडा: कवी + ईश्वर = ? (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) कवीश्वर कविश्वर यापैकी नाही कवेश्वर2. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे…….. आहे. (सोलापूर शहर पोलीस 2023) विशेषण विशेष नाम शब्दयोगी अव्यय सामान्य नाम3. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? मी सिनेमा पाहतो (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) सकर्मक प्रयोजक अकर्मक शक्य4. खालीलपैकी समानार्थी नसलेली / विसंगत म्हण ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) एकादशीच्या घरी शिवरात्र भपका भारी खिसा खाली घरात नाही कौल रिकामा डौल भूषण मारी आणि घटव्यात गारी5. उखळ पांढरे’ होणे’ ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. (पुणे लोहमार्ग 2023) संपूर्ण नाश होणे भरपूर फायदा होणे खूप घाबरणे निष्फळ होणे6. आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहु दे (वाक्यातील अलंकार ओळखा). (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) दृष्टांत अलंकार उपमा अलंकार अतिशयोक्ती अलंकार अनुप्राप्त अलंकार7. यथावकाश मी पोहोचेन.या वाक्यातील यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तत्पुरूष अव्ययीभाव बहूर्वीही यापैकी नाही8. चोर पकडण्यासाठी सर्व पोलिसांचे पाच-पाचचे गट केले. पाच-पाचचे या शब्दाचे संख्या विशेषण ओळखा ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) क्रमवाचक आवृत्ती वाचक पृथकत्ववाचक अनिश्चित9. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) दीपस्तंभ समई नंदादीप लामण दिवा10. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते यातील अलंकार ओळखा. (नागपूर शहर पोलीस 2023) रूपक अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार11. चतुर्भुज होणे म्हणजे ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) लग्न होणे भांडण होणे गर्व होणे मतभेद होणे12. योग्य जोड्या लावा. अ) रेडा 1) कालवड ब) बैल 2) भाटी क) बोका 3) म्हैस ड) खोंड 4) गाय (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) अ-4 ब-1 क-3 ड-2 अ-2 ब-3 क-1 ड-4 अ-3 ब-4 क-2 ड-1 अ-1 ब-2 क-4 ड-313. नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात ? (पुणे लोहमार्ग 2023) उदयोन्मुख स्वच्छंदी सनातनी पुरोगामी14. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्हे देण्याचे राहिले आहेत. काका मला सारा युरोप बघायचा आहे. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) स्वल्पविराम उद्दारचिन्ह संयोगचिन्ह अर्धविराम15. देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) द्वितीया चतुर्थी संबोधन प्रथमा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या