Marathi Test 02 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2025 1. खालील पैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. (पुणे लोहमार्ग 2023) चष्मा पेन्सिल मंदिर रूमाल2. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ? (पुणे लोहमार्ग 2023) क्रियापद नाम विशेषण अव्यय3. खालील पर्यायांपैकी म्हणी व त्यांचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आवळा देवुन कोहळा काढणे – निःस्वार्थीपणे एखादयाला मदत करणे. हलवायाच्या घरावर तुळशीपात्र – गुणी माणसाचे गुण प्रकट होतातच. काडीचोर तो माडीचोर – क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काशीत मल्हारी माहात्म्य – पाहिजे तिथे योग्य गोष्ट करणे.4. कवी या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) काव्यकत्री कवियत्री कवी कवयित्री5. गाणे सर्वाना आवडते- या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ? (सोलापूर शहर पोलीस 2023) क्रियापदाचे धातुसाधित नामाचे विशेषणाचे भाववाचक नामाचे6. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ? (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) साखरभात प्रतिदिन लक्ष्मीकांत देवपूजा7. गंगाजळी – या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती गंगानदीचे पवित्र जल डोळ्यांतील अश्रू कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम8. आमचा स्वरूप आता बरा आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा . (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्वरुप आहे आमचा आता9. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) मृग निघाला आणि पाऊस सुरू झाला. त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. एक तास म्हणजे साठ सेकंद. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले.10. वचन बदला – सासु ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) सास्या सासवा सास सासु11. वारंवार – हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्थलवाचक रितीवाचक सातत्य दर्शक आवृत्ती दर्शक12. खालील वाक्यांमधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय निवडा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) जादूगाराने जादूचे प्रयोग केले. सरांनी दिनूला घरी पाठवले. आईला मोटारीत मळमळते. आंबा गोड आहे.13. फुलांना सुगंध नसतो.- या वाक्यात फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) द्वितीया चतुर्थी प्रथमा तृतीया14. खालीलपैकी नीज या शब्दाची जात ओळखा ? पक्षी निज बाळांसह बागडती. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सामान्य सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम15. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही ? (नागपूर शहर पोलीस 2023) अध्यात्मिक भूगोल पाश्चात्त्य परीक्षा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या