Marathi Test 02 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2025 1. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ? (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) देवपूजा लक्ष्मीकांत साखरभात प्रतिदिन2. खालील वाक्यांमधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय निवडा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आईला मोटारीत मळमळते. जादूगाराने जादूचे प्रयोग केले. सरांनी दिनूला घरी पाठवले. आंबा गोड आहे.3. कवी या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) कवी काव्यकत्री कवयित्री कवियत्री4. खालीलपैकी नीज या शब्दाची जात ओळखा ? पक्षी निज बाळांसह बागडती. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम5. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले. मृग निघाला आणि पाऊस सुरू झाला. एक तास म्हणजे साठ सेकंद. त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.6. खालील पैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. (पुणे लोहमार्ग 2023) चष्मा मंदिर पेन्सिल रूमाल7. आमचा स्वरूप आता बरा आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा . (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आता आहे स्वरुप आमचा8. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ? (पुणे लोहमार्ग 2023) विशेषण क्रियापद नाम अव्यय9. वचन बदला – सासु ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) सास सासवा सासु सास्या10. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही ? (नागपूर शहर पोलीस 2023) अध्यात्मिक पाश्चात्त्य भूगोल परीक्षा11. गंगाजळी – या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) डोळ्यांतील अश्रू दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम गंगानदीचे पवित्र जल12. खालील पर्यायांपैकी म्हणी व त्यांचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) हलवायाच्या घरावर तुळशीपात्र – गुणी माणसाचे गुण प्रकट होतातच. काशीत मल्हारी माहात्म्य – पाहिजे तिथे योग्य गोष्ट करणे. आवळा देवुन कोहळा काढणे – निःस्वार्थीपणे एखादयाला मदत करणे. काडीचोर तो माडीचोर – क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे.13. वारंवार – हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आवृत्ती दर्शक रितीवाचक सातत्य दर्शक स्थलवाचक14. फुलांना सुगंध नसतो.- या वाक्यात फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) तृतीया प्रथमा द्वितीया चतुर्थी15. गाणे सर्वाना आवडते- या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ? (सोलापूर शहर पोलीस 2023) क्रियापदाचे विशेषणाचे धातुसाधित नामाचे भाववाचक नामाचे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या