Marathi Test 03 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/12/2025 1. मला गोड आंबा आवडतो. या वाक्यातील गोड शब्दाची जात ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) क्रियापद उभयान्वी अव्यय विशेषण सर्वनाम2. गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच…….. म्हणतात. (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) विकारी शब्द विकृती अविकारी शब्द पद3. विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) चमत्कारिक पराभुत झालेला विजयी झालेला जिंकण्याची इच्छा असलेला4. पुरणपोळी – या शब्दातील समास ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रिही समास तत्पुरुष समास5. देशोधडी ला लागणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. (पुणे लोहमार्ग 2023) शरण येणे फिरायला जाणे अधोगती होणे मरण पावणे6. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविली जातात त्या विकारांना…….. असे म्हणतात. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) विकरण आरण्यात संधी विभक्ती7. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) राठ नंतर क्षणिक पूर्वी8. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) 1 मे 15 ऑगस्ट 27 फेब्रुवारी 1 जानेवारी9. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी कोणते चिन्ह द्यावे? (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) प्रश्न उद्गार विग्रह अपसरण10. शीघ्रकोपी म्हणजे. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) मोजक्या शब्दात बोलणारा अतिशय लवकर रागावणारा अतिशय लवकर बोलणारा श्रम करून जगणारा11. रामेश्वर या शब्दाचा संधी विग्रह करा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) राम: + ईश्वर यापैकी नाही रा + मेश्वर राम + ईश्वर12. किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तेथे कोणता रस निर्माण होतो. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) बीभत्स करूणा शांत भयानक13. मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) द्विकर्मक उभयविध अकर्मक सकर्मक14. ग्रह या शब्दांच्या अनेक अर्थांपैकी ………… हा अर्थ नाही ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सुर्यमालेतील गोल स्वीकार घट समजुत15. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) ती तो ते त्यांना Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या