Marathi Test 03 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/12/2025 1. किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तेथे कोणता रस निर्माण होतो. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) करूणा शांत बीभत्स भयानक2. रामेश्वर या शब्दाचा संधी विग्रह करा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) राम: + ईश्वर रा + मेश्वर राम + ईश्वर यापैकी नाही3. पुरणपोळी – या शब्दातील समास ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) द्वंद्व समास तत्पुरुष समास बहुव्रिही समास अव्ययीभाव समास4. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविली जातात त्या विकारांना…….. असे म्हणतात. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) विकरण संधी विभक्ती आरण्यात5. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) पूर्वी नंतर क्षणिक राठ6. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) 1 मे 15 ऑगस्ट 27 फेब्रुवारी 1 जानेवारी7. देशोधडी ला लागणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. (पुणे लोहमार्ग 2023) फिरायला जाणे मरण पावणे शरण येणे अधोगती होणे8. मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) अकर्मक सकर्मक द्विकर्मक उभयविध9. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) त्यांना ती ते तो10. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी कोणते चिन्ह द्यावे? (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) विग्रह अपसरण प्रश्न उद्गार11. गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच…….. म्हणतात. (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) विकारी शब्द अविकारी शब्द विकृती पद12. विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) विजयी झालेला चमत्कारिक जिंकण्याची इच्छा असलेला पराभुत झालेला13. मला गोड आंबा आवडतो. या वाक्यातील गोड शब्दाची जात ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) विशेषण उभयान्वी अव्यय क्रियापद सर्वनाम14. ग्रह या शब्दांच्या अनेक अर्थांपैकी ………… हा अर्थ नाही ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) स्वीकार घट समजुत सुर्यमालेतील गोल15. शीघ्रकोपी म्हणजे. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) मोजक्या शब्दात बोलणारा अतिशय लवकर रागावणारा श्रम करून जगणारा अतिशय लवकर बोलणारा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या