Marathi Test 04 : Police Bharti 2025

1. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

2. अंगाचा तिळपापड होणे – या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
(रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

3. मराठी वर्णमालेत एकूण ———— वर्ण आहेत ?
(अमरावती शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

4. मरावे परी किर्ती रूपी उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?
(मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

5. कवी ग्रेस यांचे पुर्ण नाव काय ?
(नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

6. घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ?
(पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

7. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत ?
1)क 2)फ 3)ग 4)ण
(पुणे शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

8. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेना.
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

9. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्माना दिलेली नावे त्यांना व्याकरणात…….. म्हणतात.
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

10. शिपायाकडून चोर पकडला गेला – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(पुणे शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

11. खाई त्याला खवखवे – या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा.
(गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

12. ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
(ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

13. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?
(अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

14. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?
(गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

15. ऐकणे – या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ?
(नागपूर शहर पोलीस 2023)

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now